Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PMPML : महिला दिनी ‘या’ मार्गांवर करा मोफत प्रवास

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलच्या महिला विशेष बसेसमधून महिला प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांसाठी एकूण १७ मार्गांवर धावणाऱ्या १७ बसेसमधून महिला प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे.

खालील बसमार्गांवर सदरची सुविधा देण्यात आलेली आहे.
अ.क्र. मार्ग क्रमांक पासून-पर्यंत
१ ३०१ स्वारगेट ते हडपसर
२ ११७ स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर
३ १६९ शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा
४ ९४ कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
५ ८२ एनडीए गेट क्र.१० ते मनपा
६ २४ कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
७ १०३ कात्रज ते कोथरूड डेपो
८ ६४ हडपसर ते वारजे माळवाडी
९ १११ भेकराईनगर ते मनपा
१० १६७ हडपसर ते वाघोली
११ १३ अप्पर डेपो ते शिवाजीनगर
१२ ११ मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव
१३ १७० पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द
१४ ३२२ आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा
१५ ३७२ निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी
१६ ३६७ भोसरी ते निगडी
१७ ३५५ चिखली ते डांगे चौक

तरी जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या महिला स्पेशल बससेवेचा लाभ जास्तीत जास्त महिला प्रवाशांनी घ्यावा असे
आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading