Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

‘जवान’ ओटीटीवर रिलीज

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा आज 58 वा वाढदिवस आहे. अनेक चाहत्यांनी काल मध्यरात्री पासूनच त्याच्या घरं बाहेर शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. शाहरुखने ही या सर्वांचे मध्यरात्री ट्वीट करून आभार मानले आहे. तसेच सोशल मिडियावर देखील शाहरुखचा वाढदिवस साजरा होत असल्याचे चित्र आहे. त्यातच आज SRK च्या सर्व चाहत्यांचा आनंद द्विगुणिक करण्यासाठी ‘जवान’ ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामाई केलेला ‘जवान’ (Jawan)  चित्रपट आज नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याआधी शाहरुखचा एक व्हिडिओ नेटफ्लिक्सद्वारे व्हायरल करण्यात आला होता. यामध्ये शाहरुखने आपल्या ‘जवान स्टाईल’ने चित्रपट रिलीज करण्याची धमकी दीली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading