Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ सर्वोत्कृष्ट गायक सुझी मॅथ्यू व करणसिंह चौहाण

पुणे : ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल स्पर्धेत सुझी मॅथ्यू  सर्वोत्कृष्ट गायिका  करणसिंह चौहाण सर्वोत्कृष्ट गायक ठरलेतसेच पुणे फेस्टिवल फिरता करंडक डॉडी वाय पाटीलएसीएस कॉलेज यांनी पटकावलाकॉलेजतर्फे संगीत विभागाच्या प्रमुख प्राअनिता सुळे आणि  सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉएसएमकांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या जल्लोषात हा करंडक स्विकारला.

३५ व्या  पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ या तेराव्या सुगम संगीत स्पर्धेचे  उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश चंद्रचूड  विश्वजीत जोशी आणि  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते झाले.  ज्येष्ठ गायिका विदुषी मंजिरी आलेगावकर सुप्रसिद्ध संगीतकार साई निंबाळकर  पियुष कुलकर्णी आणि  गझल गायक डॉअविनाश वाघ यावेळी उपस्थित होतेयाचे संयोजन अनुराधा भारती यांनी केले होते.


व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल ही हिंदी सुगम संगीत स्पर्धा असून वय वर्ष ४० च्या आतील  ४० च्या पुढेमहिला  पुरुष अशा चार वयोगटात स्पर्धा घेतली गेलीप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती करंदीकरगझल गायक डॉक्टर अविनाश वाघ  ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले असून प्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत या जोडीने अंतिम फेरीसाठी परिक्षक  म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेत ४०० हून अधिक गायक – गायिका आणि अनेक महाविद्यालयांनी भाग घेतला होता त्यांची प्राथमिक  फेरी झाल्यानंतर अंतिम फेरी काल  संपन्न झाली.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

‘ गट मुली (४० वर्षे खालील)  :- प्रथम परितोषिक विजेती

सुझी मॅथ्यू मुंबई  द्वितीय पारितोषिक विजेती श्रेया गंधे.महाविद्यालय

.बी‘ गट (४० वर्षे पुढेप्रथम परितोषिक विजेती महिला रूपलेखा हेगडे (मूळची आसाम)

द्वितीय पारितोषिक विजेती महिला प्रीती गोरे

.सी‘ गट मुले (४० वर्षे खालील) : प्रथम परितोषिक विजेता

करणसिंह चौहाणएम आय टी कॉलेज,

सी‘ गट द्वितीय परितोषिक विजेता यश निरालगीमहाविद्यालय

.डी‘ गट (४० वर्षे पुढे ) : प्रथम परितोषिक विजेते पुरुष शंतनु पंचपोर द्वितीय पारितोषिक विजेता पुरुष नितीन कुलकर्णी.

युग लगीच स्पर्धेमध्ये क्रमांक दीपक कुलकर्णी  विणा जोगळेकर यांनी पटकावला.

उत्तेजनार्थ बक्षीस सोलो कॅटेगिरीमध्ये विजय खापेकर यांना  युगलगीतामध्ये किशोरी तांबोळी  उमेश पेडगावकर यांना देण्यात आले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading