Monday, July 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

उमा, संध्याची इच्छा पूर्ण करू शकेल का ?

झी मराठी वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या  मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक भावनिक स्थान निर्माण केले असून ह्या मालिकेतले सगळी नाती प्रेक्षकांच्या पसंतीत पडत आहेत. आतापर्यंतच्या  भागात आपण पहिले की संध्याचे कॅन्सरने  निधंन झालं तेव्हा संध्याने शेवटच्या क्षणी उमा कडून वचन घेतलं की ओवीचा ती सांभाळ करेल, तसेच सांध्याची अजून एक इच्छा आहे की तिचे सगळे मरणोपरांत विधी गावी म्हणजेच कोकणात व्हावे. उमा संध्या गेल्याची दुःखद  गोष्ट व  तिची अंत्य विधी गावी करण्याची इच्छा रघुनाथला सांगते. रघुनाथसाठी तो एक धक्का असतो व त्यातून सावरून तो विधीसाठी परवानगी देतो. पण उमाने संध्याला ओवीला सांभाळण्याबद्दल जे वचन दिले आहे ते रघुनाथला सांगू शकेल का ? हा गुंता कसा सोडवला जाईल ह्या सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी पाहायला  विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७:०० वा. फक्त आपल्या झी मराठी वर.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading