Wednesday, September 2, 2026
BusinessLatest News

क्रोमामध्ये स्वातंत्र्यदिन सेल: घरगुती उपकरणे, स्मार्टफोन, ऑडिओ आणि इतर अनेक उत्पादनांवर मिळवा भरपूर सूट!

पुणे  : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्षाच्या निमित्ताने क्रोमामध्ये चालवले जात आहे “लेट फ्रीडम फाईंड यु” कॅम्पेन. १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरु राहणार असलेल्या या कॅम्पेनमध्ये क्रोमा तुमच्यासाठी घेऊन आले आहे अनेक आकर्षक डील्स व ऑफर्स, ज्यांचा लाभ घेऊन तुम्ही खरेदी करू शकता मनाजोगते स्मार्टफोन्स, टीव्ही, घरगुती उपकरणे आणि इतर अनेक उत्पादने. देशभरातील ३८५ पेक्षा जास्त क्रोमा स्टोर्स व croma.com वेबसाईटवर या डील्स व ऑफर्सचा लाभ घेता येईल.

आता लॉन्ड्री करणे होणार अगदी सोपे कारण क्रोमामध्ये उपलब्ध आहे विशेष हाय-क्वालिटी वॉशिंग मशिन्सची रेन्ज. क्रोमा वॉशर ड्रायरची सुविधा आणि कार्यक्षमता यांचा अनुभव मिळवू शकाल, फ़क्त १,९९७* रुपयांच्या मासिक ईएमआई सुविधेसह. आकर्षक कॅशबॅक ऑफर्ससह फ्रंट लोड वॉशिंग मशिन्स क्रोमामध्ये फक्त १९,९९०* रुपयांपासून पुढील किमतींना खरेदी करा.

आता घरच्या घरी मिळवा बिग स्क्रीनचा आनंद, ५५” ओएलईडी टीव्हीसोबत आपले एंटरटेनमेंट सेट अप पूर्णपणे नवे करण्याची ही उत्तम संधी आहे कारण क्रोमामध्ये यासोबत तुम्हाला मिळत आहेत सुविधाजनक ईएमआय पर्याय, मासिक ईएमआय फक्त २,९९९* रुपयांपासून पुढे. जास्तीत जास्त इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव मिळवण्यासाठी घरी आणा क्रोमा क्यूएलईडी गूगल टीव्ही, किंमत फक्त ५०,९९९* रुपयांपासून पुढे.

स्वयंपाक करण्याची आवड असणाऱ्यांसाठी क्रोमा देत आहे चारकोल टेक्नॉलॉजी असलेला २८ लिटरचा कन्वेक्शन मायक्रोवेव्ह, ईएमआय दर महिन्याला फक्त १,४९९* रुपये. आता तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकाल तुमच्या सर्व आवडीच्या डिशेस.

क्रोमाच्या फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटरमध्ये तुमचे सर्व पदार्थ अगदी ताजे ठेवणे आता अजूनच सोपे आहे कारण त्यासोबत मिळत आहे दर महिन्याला फक्त १,९९९* रुपयांच्या आकर्षक ईएमआयची सुविधा. क्रोमाच्या फ्रॉस्ट-फ्री इन्व्हर्टर-कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटरसोबत वीजबिलात करा मोठी बचत, किंमत फक्त २६,९९०* रुपयांपासून पुढे.

घरगुती उपकरणांच्या बरोबरीनेच क्रोमाने आपल्या आकर्षक ऑफर्स ५जी मोबाईल फोन्सवर देखील लागू केल्या आहेत, किमती फक्त १२,४९९* रुपयांपासून पुढे. इतकेच नव्हे तर, काही निवडक मोबाईल फोन्सच्या खरेदीसोबत तुम्ही खरेदी करू शकाल एक स्मार्टवॉच किंवा इतर ऍक्सेसरीज फक्त ४९* रुपयांना. क्रोमामध्ये ऍपल, सॅमसंग, वनप्लस आणि इतर अनेक लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्टफोन खरेदी करता येतील.

क्रोमामध्ये ऑडिओ कॅटेगरीतील आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्या आणि पार्टीजची मजा दुपटीने वाढवा. क्रोमाच्या स्वातंत्र्यदिन सेलमध्ये डायनॅमिक पार्टी स्पीकर्स फक्त ४,१९९* रुपयांपासून पुढील किमतींना खरेदी करा. एखाद्या मित्र-मैत्रिणीचे गेट-टुगेदर असो किंवा तुमचा पर्सनल डान्स फ्लोर, क्रोमाचे स्पीकर्स तुम्हाला मिळवून देतील अतिशय मजेशीर, कायमचे लक्षात राहतील असे अनुभव.

क्रोमामध्ये खरेदी करा आकर्षक मेटॅलिक वेयरेबल स्मार्टवॉचेस फक्त २,९९९* रुपयांपासून पुढील किमतींना. प्रीमियम स्मार्टवॉचेस खरेदी करायची असतील तर नवीन ऍपल स्मार्टवॉचेस सर्वोत्तम आहेत, क्रोमा स्टोर्स आणि वेबसाईटवर त्यांची खरेदी करा, किमती फक्त २५,४००* रुपयांपासून पुढे.

गॅजेट्स अपग्रेड करणे आता अजून सोपे होईल कारण क्रोमामध्ये मिळत आहेत २०,०००* रुपयांपर्यंतचे एक्स्चेंज लाभ आणि १५% पर्यंत कॅशबॅक ऑफर्स*. जुनी डिव्हायसेस अपग्रेड करा आणि नवीन टेक्नॉलॉजीचा आनंद मिळवा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading