Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

‘माऊली..  माऊली….’च्या गजरात चिमूकल्यांनी साजरी केली आषाढी वारी

पुणे : चिमुकल्यांच्या हातातील टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा आणि माऊली…..माऊली …..चा गजर अर्ली बर्ड प्री स्कूल मध्ये आषाढी वारी साजरी करण्यात आली. छोट्या छोट्या वारकऱ्यांनी खांद्यावर पालखी घेऊन पांडुरंग हरी …..,ज्ञानेश्वर माऊली….,विठ्ठल विठ्ठल …..अशी भक्ती गीत व भजन गात वातावरण भक्तीमय केले. यावेळी सर्व विद्यार्थी पारंपारिक वेषभूशेत वारीत सहभागी झाले होते. यावेळी वारी नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. अली बर्ड प्री स्कूल चे अध्यक्ष राजन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य प्रियांका माळवदे -बगाडे ,शिक्षक राणी थोरात, प्रिया एडके ,स्मिता भोसले व शिपाई यांनी आषाढी पालखी वारीचे आयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading