Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

अव्दैत आणि नेत्रा प्रेमरंगात रंगणार…

रूपाली अव्दैतला नेहमीप्रमाणे आपल्या फसव्या मायेच्या जाळ्यात ओढून त्याचं लग्न तिच्या मर्जीने लावायचा प्रयत्न करतेपण अव्दैत नकार देतोत्याच वेळी शेखर चाणाक्षपणे अव्दैतला रूपालीचं नाव पुढे करून नेत्राशी लग्नाबद्दल विचारतोअचानकपणे नेत्राचं नाव आल्याने अव्दैत गडबडतोत्याला वाटतं नेत्रा रक्षाकवच असल्यामुळे लग्नाला होकार देत असेलपरंतु शेखर त्याला सांगतोकी नेत्राचं अव्दैतवर प्रेम आहेहे ऐकून अव्दैत चकीत होतोतो याच विचारात हरवलेला असताना एक जादु घडावी तशी एक घटना घडते आणि या घटनेमुळे अव्दैत – नेत्रा कायमचे प्रेमाच्या रंगात रंगून जाणार आहेतअशी ही कुठली घटना असेलअसं काय घडलं असेल की नेत्राअव्दैतला एकत्र यायला एक क्षणही लागला नाहीहे लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत पहायला मिळणार आहे “सातव्या मुलीची सातवी मुलगी” सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाफक्त आपल्या झी मराठीवर.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading