fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsNATIONALTOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

अहमदाबाद :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्‍यांना आजारी पडल्‍याने त्‍यांना अहमदाबाद येथील सुपर स्‍पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्‍यान त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याचे वृत्‍त आले होते. मात्र, उपचारादरम्‍यान आज पहाटे ३:३० वाजता त्‍यांचे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्‍यांनी अखेरचा श्वास घेतला.

आईची तब्‍येत बिघडल्‍याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथे रूग्‍णालयात गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी स्‍वत: हा ६ वाजण्याच्या सुमारास ट्वीट करत या विषयी माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: