fbpx
Tuesday, May 14, 2024
Latest NewsPUNE

महसूल मंत्री यांना बोगस एन ए ऑर्डर संदर्भात निवेदन सादर

पुणे:मार्च महिन्यापासून बोगस येणे ऑर्डर वर कोणतीही कारवाई न झाल्याबाबत रोहन सुरवसे पाटील यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विधान भवन येथे निवेदन दिले.
हवेली क्रमांक 21 चे सह दुय्यम निबंधक वर्ग 2 चे संजय चव्हाण यांनी तुकडे पाडून दस्त नोंदणी केल्याबाबत कोणतीही कारवाई तक्रार देऊन देखील झाले नाही. बोगस दस्तान नोंदणी प्रकरणे शासन नियुक्त गठित केलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार 11 अधिकारी निलंबित तसेच नऊ जणांची विभागीय चौकशी व बदली विभाग बदलून पुणे येथे झाले. परंतु सात महिने उलटून गेले तरी अद्याप पुणे येथे जुन्या ठिकाणी ते बेकायदेशीर दस्त नोंदणी करत आहेत त्यामुळे विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले संजय चव्हाण यांची चौकशी स्पेशल पथका मार्फत करण्याचे आव्हान दिले आणि एनए ऑर्डरवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतो अथवा संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading