fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’ हे प्रदीप आगाशे यांनी लिहिलेले, अनमोल प्रकाशनाचे पुस्तक डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या 51 शिक्षकांच्या कार्याचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. त्यासाठी आगाशे यांनी अथक प्रयत्न केले आहेत. या माहितीचा शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना दीपस्तंभासारखा उपयोग होईल, असे मत कुंटे यांनी व्यक्त केले. सोनाली नांदुरकर, आशिष आगाशे, एकनाथ बुरसे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d