शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई जावी साठी राज्यपालांनी हा इशारा दिला -प्रवीण गायकवाड
पुणे: मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आमची आहे .आर्थिक राजधानी हि फक्त मराठी माणसाने केली आहे. राज्यपाल भागतसिंह कोश्यारी राजकीय दृष्ट्या वक्तव्य करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीतमुंबईची महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यातून जावी. त्यासाठी त्यांनी हा इशारा दिला आहे. असे आज संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शिंदे फडणवीस सरकार हे सामान्य मराठा बहुजन विरोधी सरकार असल्याचे अनेक पुरावे मी देऊ शकतो. असे म्हणत. प्रवीण गायकवाड यांनी. शिंदे सरकार वरती टीका केली. मराठा समाजाला ewsआरक्षणामध्ये आरक्षण द्यावे. असे मालकास आघाडीने सांगितले होते. परंतु या सरकारने आपली माननीय योग्य केली नाही त्यामुळे मराठा समाजाचे तेही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मागणी होती .तीही मान्य झाली नाही .त्याचबरोबर मराठा कुणबी आरक्षण हेही मान्य झालेले नाही. केंद्र सरकारने डब्ल्यू एस आरक्षण दहा टक्के केलं होतं .ते सुद्धा आरक्षणात रद्द करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातले जे सरकार आहे .ते मराठा बहुजन विरोधी सरकार आहे. वढू बुद्रुक येथील पती संभाजी महाराजांच्या स्मारकांची मागणी संभाजी ब्रिगेड सातत्याने करत होतो .आणि त्याचा निधी महाग आघाडीने दिलेला होता .पण तो निधी देखील या सरकारने थांबवलेला आहे. बारामती मधील सर्वात मोठी शिवसृष्टीचा निधी देखील सरकारने थांबवलेला आहे. असे प्रवीण गायकवाड म्हणाले.
ज्या ठिकाणे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या रायगड प्राधिकरण मार्फत अनेक काम चालू होती त्याचा सुद्धा निधी आता शिंदे सरकारने थांबवलेला आहे. असे प्रवीण गायकवाड म्हणाले.
प्रवीण गायकवाड म्हणाले,भारतीय जनता पार्टी देशात एक अधिकार शाही आणू शकते, त्यांची तशी रणनीती असून काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदार घ्यायचे आणि एखादी कार्य आणायची असंच यांचा कार्यक्रम आहे हिंदुत्व की हिंदुत्ववाद भारतीय की हिंदुत्ववादी हा एक प्रश्न मोठा आहे राज ठाकरे म्हणतात दोन्ही प्रश्न मोठा आहे त्यामुळे हे सरकार आज तरी हिंदू बहुजन मराठा व विरोधी आहे आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेड यासाठी जनजागृती करेल. असे प्रवीण गायकवाड म्हणाले.
