भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
पुणे : कॉंग्रेस कमिटी(अनुसूचित जाती महिला विभाग) वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त उंड्री गावातील बुद्ध विहार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती महिला विभागाच्या अध्यक्षा रिबेका कांबळे आणि माजी सरपंच संदिप बांदल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अध्यक्षा रिबेकाताई कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली.यावेळी सचिन पुणेकर.राजेंद्र भिंताडे तसेच महिला कार्यकर्त्या आणि उंड्री गावातील मान्यवर उपस्थित होते