Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मुंबईत आज दिवसभरात 11 हजार 647 नवे कोरोना बाधितांची नोंद

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक रित्या वाढत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून येथील कोरोना रुग्णसंख्या काहीशी स्थीर झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत 11 हजार 647 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 14  हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के आहे.

 

Leave a Reply