Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महानगरपालिका निवडणुकीतील रणरीती आजच्या बैठकीत ठरेल – देवेंद्र फडणवीस

पुणे : आज महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची बैठक होत आहे. त्यावर महानगरपालिका निवडणुकी मध्ये रणरीती कशी ठरवायची यांचे आजच्या बैठकीमध्ये चिंतन होणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते देवेंद्र फडणीस यांनी एका कार्यक्रमाला आले असता दिली.

शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक बाबरी मशीद चे पोस्ट टाकले आहे. त्यावर फडणवीस म्हणाले,ती पोस्ट टाकली आहे ती एकदम बरोबर आहे. असे बोलून नार्वेकर यांचे फडणवीस यांनी समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला पुण्यात एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हॉस्पिटल मोठे उभारावे असे सांगितले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading