Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी आज सांगितले. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर 20 नोव्हेंबर रोजी मानेची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषयक घडामोडींवर लक्ष ठेवले व वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading