Pimpri – कोरोना बाधितांची माहिती भाजपकडे कशी जाते ? ; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा सवाल
कोरोना बाधितांची माहिती भाजपकडे कशी जाते ? ; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा सवाल
Read Moreकोरोना बाधितांची माहिती भाजपकडे कशी जाते ? ; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा सवाल
Read Moreमुंबई – सध्या लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे संकेत काही मंत्री देत आहेत. आता मुंबईचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी
Read Moreमराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी एका अज्ञात इसमाने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या इसमाने मी सोनालीचा
Read Moreमुंबई, दि. २५ : राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा आज मराठा आरक्षण विषयक उपसमितीने आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयातील
Read Moreमुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत २४ हजार १३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Read Moreनवी दिल्ली, दि. 25 : खेलो इंडिया अंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित असणाऱ्या पायाभूत सुविधेसाठी २०० कोटीं रूपयांचा निधी मिळावा, अशी मागणी
Read Moreपुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना. राज्यातील १८ जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशन बंदचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला
Read Moreकोरोना – देवेंद्र फडणवीस यांचा महापालिकेतील सत्तापक्षास श्रेय देण्याचा प्रकार केविलवाणा – गोपाळदादा तिवारी
Read Moreपुणे: भारतातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेंझने जीएलए व एएमजी जीएलए ३५ ४एम या संपूर्णतः नवीन गाड्या भारतभरात जिथे उद्योगव्यवसाय सुरु
Read Moreगुरुग्राम – आर्थिक सेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सपैकी एक फ्रीचार्जने आपल्या ग्राहकांसाठी ‘पे लेटर’ सुविधा सुरु केली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या छोट्या रकमांच्या खरेदींसाठी फक्त एक क्लिक करून पेमेंट करता येईल. महिन्याभराचे खर्च जमा होत जातील आणि ग्राहकांना महिन्याच्या शेवटी त्याचे पेमेंट करता येईल. ‘पे लेटर’ सुविधेचा उपयोग फ्रीचार्जच्या प्लॅटफॉर्मवर तसेच १०००० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करता येईल. ‘पे लेटर’ चा उपयोग ग्राहक त्यांची वीज बिले भरण्यासाठी, मोबाईल्स रिचार्ज करण्यासाठी, खाणे, औषधे, वाणसामान ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या कार्डची गरज न भासता करू शकतात. डिजिटल पेमेंट्सच्या इतर पर्यायांपेक्षा पे लेटर वेगळे आहे, यामध्ये कार्ड नंबर सेव्ह करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची, वॉलेट लोड करण्याची किंवा कोणत्याही प्रकारच्या ओटीपी मंजुरीची आवश्यकता नसते. सर्व पेमेंट्स अगदी सुरक्षित पद्धतीने एका क्लिकसरशी केली जाऊ शकतात. ही नवी सुविधा सुरु करत असल्याबद्दल फ्रीचार्जचे सीईओ सिद्धार्थ मेहता यांनी सांगितले, “युजर्ससोबतचे आमचे संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी आम्ही त्यांच्यासाठी ही खास सुविधा सादर करत आहोत, ज्यामध्ये क्रेडिट सीमा असून युजर्सना सहजसोप्या पेमेंट प्रक्रियेचा अनुभव घेता येईल. यामध्ये आमच्या ग्राहकांना त्यांच्या छोट्या रकमांच्या खरेदीचे पैसे रोख किंवा कार्डद्वारे देण्याऐवजी मोबाईलवरून अगदी सहज देता येतील. ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही खरेदींमध्ये याचा वापर करता येईल. सध्या डिजिटायझेशन अतिशय वेगाने होत आहे, अशा काळात विनासायास पेमेंट करता येणे ही ग्राहकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची सुविधा आहे.” ‘पे लेटर’ सुविधा यशस्वीपणे लागू करून घेतल्यावर ग्राहकांना ५००० रुपयांपर्यंतचे मासिक क्रेडिट लिमिट मिळते आणि प्रत्येक ग्राहकाच्या प्रोफाईलनुसार भविष्यात या क्रेडिट लिमिटमध्ये वाढ देखील होऊ शकते. मेहता यांनी पुढे सांगितले, “आम्ही आता याची फक्त सुरुवात केली आहे, त्यामुळे या एकंदरीत प्रक्रियेची ग्राहकांना सवय होईपर्यंत आम्ही वापराची सीमा थोडी कमी ठेवली आहे. आम्हाला असे वाटते की यातून आमचे ग्राहक आणि आम्ही देखील खूप काही शिकू शकू आणि त्यातून अनेक, अधिक जास्त खास, ग्राहकांच्या विशेष गरजा पुरवणारी उत्पादने तयार करू शकू. भविष्यात ग्राहकांच्या गरजा, इच्छांनुसार खास पर्याय घेऊन येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” ‘पे लेटर’साठी अतिशय माफक प्रोसेसिंग फी व खूपच कमी व्याज आकारले जाणार आहे. महिन्याच्या शेवटी पे लेटर बिल भरल्यानंतर व्याजाची रक्कम त्या ग्राहकाच्या फ्रीचार्ज वॉलेटमध्ये ‘कॅशबॅक’ स्वरूपात पुन्हा जमा होईल. अशाप्रकारे हे चार्जेस ग्राहकांसाठी ओझे ठरणार नाहीत याची खबरदारी फ्रीचार्ज घेत आहे.
Read Moreमुंबई, दि.२५ : दिनांक १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची
Read Moreपुणे – भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्स ने शेतक-यांची प्रगती आणि सुदृढ भारतीय समाजाचा विकास या बाबतीत कृतिशील
Read Moreपुणे,- ब्रॉडबँड टेस्टींग आणि वेबवर आधारीत नेटवर्क डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन्समधील जागतिक पातळीवरील अग्रेसर ओकला®ने सत्यापित केले आहे की, वीचे गिगानेट हे सलग तिसऱ्या तिमाहीत देखील
Read Moreमुंबई, दि.२५ : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच
Read Moreमुंबई, दि. २५ :- तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव
Read Moreआता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती
Read More८५ वर्षांच्या आजींनी मिळविला कोरोनावर विजय
Read More‘त्या’भेटी बाबत उदय सामंत यांनी केला खुलासा
Read Moreकोरोनासह म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
Read Moreतंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जनजागृती
Read More