Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

Good News – ८५ वर्षांच्या आजींनी मिळविला कोरोनावर विजय

पुणे- ८५ वर्षांच्या आजी रती हेगडे यांनी मिळविला कोरोनावर विजय.त्या नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या मातोश्री आहेत.त्यांनी १५ दिवस पुना हॉस्पिटल येथे उपचार घेवून कोरोनाशी झुंज दिली. या कामगिरी बद्दल सौ.सुजाताताई शेट्टी यांनी पुणे हॉस्पिटलच्या डॉ.जयश्री जैन,डॉ.जयश्री तोडकर हॉस्पिटल कमिटी,सेवकवर्ग,महानगर पालिकेचे अधिकारी,कोरोना तपासणी डॉक्टर्स व सेवक तसेच त्यांची सेवा करणारी मावशी सौ.सविता चांदे यांचे आभार मानले.तसेच कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,व महेंद्रभाई जैन यांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading