Sunday, July 5, 2026

TECHNOLOGY

Latest NewsTECHNOLOGY

डिस्कव्हर इंडिया: गुगल आर्ट्स अँड कल्चरवर प्राचीन चमत्कारांपासून ते पाककृतींच्या आनंदापर्यंत

भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अविश्वसनीय विविधता नेहमीच गुगल आर्ट्स अँड कल्चरसाठी प्रेरणास्थान राहिले आहे. आज, आम्ही जागतिक प्रेक्षकांच्या बोटांच्या

Read More
Latest NewsPUNETECHNOLOGY

सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची गरज – क्विकहिलचे उपसंस्थापक संजय काटकर यांचे मत

पुणे, :  आजच्या घटकेला सायबर सुरक्षा हा विषय महत्वाचा बनला आहे, त्यामुळे भविष्यात सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची आवश्यकता असल्याचे

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियातर्फे नवीन ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 आणि बार 6 साउंडबार्ससह थिएटरसारखा सिनेमाचा अनुभव घरीच घेण्याची संधी

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज दोन नवीन इमर्सिव्ह साउंडबार्स – ब्राव्हिया थिएटर बार 6 (3.1.2ch साउंडबार वायरलेस सबवुफरसह) आणि ब्राव्हिया थिएटर सिस्टीम (5.1ch थिएटर

Read More
Latest NewsTECHNOLOGY

सिंटेल बाय अरविंदने एसनिऑस एनई सिरीजचे अनावरण केले

मुंबई : एंटरप्राइझ कम्युनिकेशन, एव्ही इंटिग्रेशन, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरक्षा उपायांमध्ये ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेली अग्रगण्य कंपनी सिंटेल बाय अरविंद

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सोनी इंडिया तर्फे BRAVIA 2 II टेलिव्हिजन सिरीजसह 4K एंटरटेनमेंटच्या नव्या युगाचा आरंभ

नवी दिल्ली : सोनी इंडियातर्फे अपग्रेड करण्याची इच्छा असलेल्यांकरता मनोरंजनाचा अनुभव उंचावण्यासाठी डिझाइन केलेले 4K अल्ट्रा HD LED डिस्प्ले तंत्रज्ञान

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

एअरटेलच्या ग्राहकांना मिळणार 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज मोफत

मुंबई: भारती एअरटेल आणि गुगल यांनी आज अशी भागीदारी करण्याची घोषणा केली आहे, जी एक लक्षवेधक गुगल वन क्लाउड स्टोरेज सब्सक्रिप्शन सेवा एअरटेल ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे आणि त्यायोगे मर्यादित डिव्हाइस स्टोरेजच्या वाढत्या आव्हानावावर उपाय काढण्यास मदत करत आहे. सर्व पोस्टपेड आणि वायफाय ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता सहा महिन्यांकरीत 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज उपलब्ध असणार आहे. त्यांना पाच अतिरिक्त लोकांसोबत हे स्टोरेज वाटून घेता येणार आहे. या भागीदारीने वापरकर्त्यांना भेडसावणाऱ्या वाढत्या डेटा स्टोरेज मर्यादांच्या अडचणीवर मात करण्याचे उद्देश ठेवले आहे आणि हे, फाइली वारंवार काढून न टाकता किंवा महागड्या भौतिक स्टोरेज विस्तारांचा आधार न घेता ग्राहकांकडे त्यांच्या प्रिय फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज आणि इतर डिजिटल सामग्री साठवण्यासाठी पुरेशी जागा आहे, याची खात्री करून, साध्य केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, गुगल अकाऊंट स्टोरेजमध्ये अँड्रॉइडवरील व्हॉट्सॲप चॅट्सचा बॅकअप घेतला जातो आणि त्यामुळे ग्राहकांना डिव्हाइस स्विच करणे सोपे बनते. क्लाउड स्टोरेजची तरतूद अँड्रॉइड आणि आय.ओ.एस दोन्ही प्लॅटफॉर्मशी सुसंगत आहे आणि म्हणून एअरटेलच्या विविध ग्राहक बेससाठी ते व्यापकपणे उपलब्ध आहे. सिद्धार्थ शर्मा, डायरेक्टर मार्केटिंग आणि सी.ई.ओकनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले, “वैयक्तिक व व्यावसायिक माहिती हाताळण्यासाठी स्मार्टफोन्स हे मुख्य डिव्हाइस बनल्याने वापरकर्त्यांना स्टोरेज एक महत्वपूर्ण चिंतेच्या रूपात सतावत असते. या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी आम्ही आनंदाने गुगल सोबत सहयोग करून आमच्या ग्राहकांना विश्वसनीय, सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ स्टोरेज उपाय प्रदान करीत आहोत. या भागीदारीमुळे आमच्या कोट्यवधी पोस्टपेड, वाय-फाय ग्राहकांसाठी एक संधी उपलब्ध केली जाणार असून त्यांना आणखी 100 जीबी स्टोरेज मिळणार आहे.” कॅरेन टिओ, व्हाईस प्रेसिडेंट, प्लॅटफॉर्म्स अँड डिव्हाइस पार्टनरशिप्स, ॲपॅक, गुगल म्हणाले,”आम्ही आनंदाने एअरटेल सोबत भागीदारी करून भारतातील कोट्यवधी लोकांना गुगल वन उपलब्ध करून देत आहोत. एकत्र येऊन, गुगल फोटोज, ड्राइव्ह, जीमेल आणि इतर ठिकाणी अधिक स्टोरेज देऊन आम्ही आमच्या वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवरील फोटो, व्हिडिओ आणि महत्वाच्या फाइलींचे बॅकअप सुरक्षित पद्धतीने घेणे सोपे बनविणार आहोत.” प्रास्ताविक ऑफरच्या रूपात पहिल्या सहा महिन्यांसाठी कोणताही अतिरिक्त खर्च न करता, 100 जीबी क्लाउड स्टोरेज सक्रिय केले गेल्यापासून, उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या डेटाचा बॅकअप घेता येणार असून क्लाउड स्टोरेजच्या सोईचा अनुभव घेता येणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना फक्त एअरटेल थँक्स ॲपवर लॉगिन करावे लागणार आहे. कोणतेही शुल्क न भरता सहा महिने 100 जीबी स्टोरेज उपलब्ध केले जाणार आहे. एखाद्या ग्राहकाने सबस्क्रिप्शन सुरू ठेवायचे नाही असे ठरविले तर त्यास गुगल वनचे सदस्य राहणे बंद करता येईल. गुगल वन स्टोरेज घेऊन सदस्यांना खालील गोष्टी करता येतील: गुगल फोटोज, ड्राइव्ह आणि जीमेलवर वापरण्यासाठी 100 जीबी क्लाउड स्टोरेज मिळविता येईल. फोटो, फाइली आणि व्हॉट्सॲप चॅट किंवा नवीन फोनवर स्विच करताना क्लाउडवर सुरक्षितपणे बॅकअप घेता येईल. अतिरिक्त पाच लोकांसोबत कोणताही अतिरिक्त खर्च न करता कुटुंबात वाटून घेण्याचा लाभ उचलता येईल. गुगल वन जोडले गेल्याने, एअरटेलच्या ग्राहकांना चुटकीसरशी डिजिटल सब्सक्रिप्शन पर्यायांचा अप्रतिम खजिना मिळणार असून आपल्या ग्राहकांना सकल आणि समृद्ध डिजिटल जीवनशैली अनुभव उपलब्ध करून दण्यात एअरटेलचे अग्रगण्य स्थान सिद्ध करणार आहे.

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियातर्फे प्रगत नॉइज कॅन्सलेशन आणि AI-सक्षम कॉल क्लॅरिटीसह LinkBuds Fit सादर करत असल्याची घोषणा

नवी दिल्ली : वैयक्तिक ऑडिओ क्षेत्रात एक नवीन मानदंड प्रस्थापित करत सोनी इंडियाने आज LinkBuds Fit इयरबड्स सादर केले. अल्ट्रा-कंफर्टेबल फिट, प्रीमियम साऊंड आणि इंटेलिजंट नॉईज कंट्रोल यांनी हे

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

डॉल्बी लॅबोरेटरीज डॉल्बी सिनेमा भारतात घेऊन येणार

   पुणे : एक गुंतवून ठेवणारा अनुभव देणाऱ्यांत अग्रणी डॉल्बी लॅबोरेटरीज इंक. या आघाडीच्या कंपनीने जाहीर केले आहे की या

Read More
Latest NewsTECHNOLOGY

मेड फॉर इंडिया ओप्पो एफ २९ सिरीज भारतात लॉन्च

अस्सल ड्यूरेबल चॅम्पियन ओप्पो एफ २९ सिरीज लॉन्च करून ओप्पो इंडियाने स्मार्टफोनचा टिकाऊपणा आणि नेटवर्कची विश्वासार्हता यांची नव्याने व्याख्या केली

Read More
Latest NewsTECHNOLOGY

फक्त ६४९९ रुपयांत अत्‍याधुनिक वैशिष्ट्यांसह ‘पोको सी७१’ लॉन्च

मुंबई : पोको हा भारतातील आघाडीचा परफॉर्मन्‍स-संचालित ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड नवीन लाँच करण्‍यात आलेला स्‍मार्टफोन पोको सी७१ सह पुन्‍हा एकदा

Read More
Latest NewsNATIONALTECHNOLOGYTOP NEWS

जून महिन्यापर्यंत सॅटॅलाइट इंटरनेट सेवा

नवी दिल्ली:  इंटरनेटच्या वेगात उल्लेखनीय वाढ करण्यासाठी आणि देशाच्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचविण्यासाठी सॅटॅलाइट इंटरनेट सेवा पुरविण्यास सरकारकडून परवानगी

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

एअरटेलने स्पॅम सोल्यूशन सुरु केल्यापासून त्याच्या नेटवर्कवर पाहिलेल्या ट्रेंडचे विश्लेषण करणारा स्पॅम अहवाल जारी केला

पुणे: भारती एअरटेल भारतातील पहिले स्पॅम-फायटिंग नेटवर्क आहे आणि त्याने तब्बल 8 बिलियन स्पॅम कॉल्स व 0.8 बिलियन स्पॅम एसएमएस

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

टीच फॉर इंडियाकडून भारतात आर्ट्स फेलोशिप लाँच

  टीच फॉर इंडियाच्‍या वर्षानुवर्षे स्‍पेशल प्रवास दाखवणाऱ्या अद्वितीय विशेष संगीतमय ‘विथ लव्‍ह’सह साजरा करत आहे १५वा वर्धापन दिन २०३२

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियातर्फे सिनेमॅटिक अनुभव देणारे BRAVIA थिएटर U सादर

नवी दिल्ली : सोनी इंडियातर्फे बहुप्रतीक्षित BRAVIA थिएटर U च्या सादरीकरणाची घोषणा करण्यात आली. आपल्या स्वतःच्या लिव्हिंग रूमच्या आरामदायी वातावरणात

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

भारतात डायसन ऑन ट्रॅक हेडफोन सादर

पुणे  : आज, डायसनने भारतातील पहिले उच्च-विश्वस्त, ऑडिओ-ओन्ली हेडफोन: डायसन ऑनट्रॅक हेडफोन्सचे अनावरण केले आहे. भारताचे डायसन ऑनट्रॅक हेडफोन्स ॲम्बेसेडर

Read More
Latest NewsTECHNOLOGY

Sony India ने WF-C510 Truly Wireless Earbuds लाँच केले 3,990 ची लाँच किमत (कॅशबॅक सह)

नवी दिल्ली : Sony India ने आज WF C510 या वायरलेस इयरबड्सची घोषणा केली आहे, ज्यात Sony ची ओळख असलेला दमदार आवाज कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. शक्तिशाली बॅटरी, आरामदायी रचना यासह परवडणाऱ्या किमतीत वाढीव वैशिष्ट्यांसह हे इयरबड्स उपलब्ध होतील. यामुळे दिवसभर तुम्हाला काहीही ऐकायचे असेल, तर हा अत्यंत योग्य पर्याय आहे. निळा, पिवळा, काळा किंवा पांढऱ्या रंगांच्या पर्यायासोबतच आपण आपल्याला हवा असलेला रंग घेऊ शकतो.   यापूर्वीच्या उत्पादनांच्या तुलनेत लहान आणि अधिक कॉम्पॅक्ट डिझाइनसह, WF-C510 हे ग्राहकासाठी अत्यंत

Read More
Latest NewsMAHARASHTRATECHNOLOGY

काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच राहुल गांधी यांच्या ओठावर आले – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई:  काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या ओठावर आले आहे. काँग्रेस हीच आरक्षणाची खरी

Read More
Latest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियातर्फे अत्याधुनिक E PZ 16-50mm F3.5-5.6 OSS II लेन्ससह  ZV-E10 II व्ह्लॉगिंग कॅमेरा लाँच

  सोनीच्या झेडव्ही सीरीजमधील नवीन एपीएस- सी कॅमेरा घेऊन येत आहे  सर्वाधिक पसंतीची वैशिष्ट्ये आणि अपडेट्स नवी दिल्ली, २७ ऑगस्ट २०२४ –

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियाच्या ब्राव्हिया 8 OLED टेलिव्हिजन सीरिजसह घरीच आनंद घ्या सिनेमॅटिक अनुभूतीचा

नवी दिल्ली: सोनी इंडियाने आज त्यांच्या घरगुती मनोरंजन उत्पादनांच्या श्रेणीत ब्राव्हिया 8 सीरिज या क्रांतिकारी उत्पादनाचा समावेश केल्याचे जाहीर केले. या नव्या सीरिजमध्ये अत्याधुनिक ओएलईडी तंत्रज्ञान आणि आधुनिक एआय प्रोसेसर एक्सआरसह समावेश करण्यात आला असून, त्यामुळे सर्वोत्तम दर्जाचे पिक्चर आणि ऑडिओचा आनंद घेता येतो. आधुनिक प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ब्राव्हिया 8 मध्ये योग्य ब्लॅक व शॅडो डिटेल्स डायनॅमिक कॉन्ट्रास्टसह समाविष्ट करण्यात आले आहे, तर अकॉस्टिक सरफेस ऑडिओ, तसेच डॉल्बी व्हिजन अटमॉस, तसेच आघाडीच्या स्ट्रिमिंग सेवांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले विविध स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड्स यात देण्यात आले आहेत. ब्राव्हिया 8 सीरिजमध्ये देण्यात आलेले स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड्स फिल्म कंटेंट क्रिएटर्सना अपेक्षित असलेल्या इमेजच्या दर्जातच घरी पाहायला मिळतात. सध्या प्रस्थापित असलेले नेटफ्लिक्स अडॅप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड आणि सोनी पिक्चर्स कोअर (पूर्वीचे ब्राव्हिया कोअर), कॅलिब्रेटेड मोड, प्राइम व्हिडीओ कॅलिब्रेटेड मोड हे नवीन मोड्स ग्राहकांना क्रिएटरच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असलेले उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करून देतात. नवी ब्राव्हिया 8 सीरिज १६४ सेमी (६५) आणि १३९ सेमी (५५) स्क्रीन आकारात उपलब्ध केली जाईल. ब्राव्हिया 8 सीरिजमधील आधुनिक एआय प्रोसेसर एक्सआरमध्ये दृश्य आणि ध्वनीचा मानवी दृष्टिकोन समजण्याची क्षमता आहे. मानवी विश्वाप्रमाणे डेटाचे विश्लेषण आणि प्रक्रिया करून अधिक नैसर्गित व जिवंत इमेजेस, तसेच ध्वनी तयार केला जातो. ब्राव्हिया 8 सीरिजमधील ओएलईडी तंत्रज्ञान असामान्य दर्जाचे पिक्चर, अचूक ब्लॅक आणि शॅडो डिटेल्स व दर्जेदार कॉन्ट्रास्ट देते. ब्राव्हिया 8 सीरिजमध्ये एक्सआर फोरके अपस्केलिंग तंत्रज्ञान कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआरद्वारे उपलब्ध करण्यात आले आहे. हा टीव्ही २के सिग्नल्स खऱ्या ४के दर्जापर्यंत नेऊन अधिकाधिक जिवंत, तपशीलवार आणि इमर्सिव्ह चित्र पाहण्याचा अनुभव देतो. त्याला एक्सआर ओएलईडी मोशन तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून, त्यामुळे वेगवान सीन्सही सफाईदार आणि ठळक दिसतात. ब्राव्हिया 8 सीरिज डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अटमॉससारख्या आधुनिक ऑडिओ व व्हिज्युल तंत्रज्ञानाला पूरक आहे. डॉल्बी व्हिजनमुळे उठावदार व्हिज्युअल्स असामान्य कॉन्ट्रास्टसह देते, तर डॉल्बी अटमॉस बहुआयामी ध्वनी देत असल्यामुळे तुम्हाला त्या घटनेचा भाग असल्यासारखे वाटते. ब्राव्हिया 8 सीरिजमध्ये सोनी पिक्चर्स कोअर हा अनोखा प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे, ज्यात सोनी पिक्चर्सच्या सिनेमांचा संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. या

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

निकॉन तर्फे पुण्यात जगातील पहिला अंशत: स्टॅक्ड सेन्सर Z6lll कॅमेरा सादर

पुणे  : निकॉन कॉर्पोरेशनची 100 टक्के उपकंपनी असलेल्या निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे पुण्यातील नोवोटेल हॉटेल येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात आपला

Read More