Thursday, April 2, 2026

ENTERTAINMENT

ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाहच्या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सई रानडेची दमदार एण्ट्री

स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘आनंदी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावात आता मालिकेत

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होतेय नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद. घराला घरपण देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

केरळ लघुपट महोत्सवात मराठी लघुपट अनौरस ठरला सर्वोत्कृष्ट

केरळ लघुपट महोत्सवात मराठी लघुपट अनौरस ठरला सर्वोत्कृष्ट

Read More
ENTERTAINMENTLatest News

सोनी मराठीवर ‘रविवार चित्रमेळा’ची धमाकेदार सुरुवात

सोनी मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. याच परंपरेत आता सोनी मराठी घेऊन ये  आहे एक खास रविवारची

Read More
ENTERTAINMENTLatest News

एकीच्या काळजात ज्वाला सुडाची, तर दुसरीच्या मनात ज्योत प्रेमाची !

 झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘दीपज्योती’.  ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी कि  ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरें करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीत वर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसे हातात खेळत नसला तरी सद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे आहे एक घरंदाज कुटुंब ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम त्यांचे तीन मुलं   स्वराज, दीप,  विराज  आणि सोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचाय. विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीपचा त्याच्या वडिलांवर जास्त राग आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्याने आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपचं जबाबदार आहे अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला आहे. गोष्ट सुरु होते तीच एका धक्कादायक घटनेने. जिथे एक मृत्यू  होतो. एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण लागत. तर  कसे दीप आणि ज्योती भेटणार त्यांचा  प्रवास कसा सुरु होणार हे बघणं मनोरंजक असणार आहे. मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे ह्यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचं लेखन केलय अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी ह्यांनी तर संवाद लेखन केलय इरफान मुजावर यांनी, मालिकेचं दिग्दर्शन केलय अमित सावर्डेकर यांनी. तेव्हा बघायला विसरू नका नवी मालिका ‘दीप ज्योती’ १३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
BusinessENTERTAINMENTLatest News

चेतक स्क्रीन अवॉर्ड्स: २४ नामांकनांसह ‘धुरंधर’ आघाडीवर; ५ एप्रिलच्या सोहळ्यापूर्वी ‘सैयारा’ आणि ‘होमबाउंड’मध्येही चुरस.

  द इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या ‘स्क्रीन अकॅडमी’ने आगामी ५ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’साठी सर्व ३१ श्रेणींमधील नामांकने जाहीर केली आहेत. २०२५ मधील सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आणि OTT कंटेंटचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य धर यांचा स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ २४ नामांकनांसह आघाडीवर आहे, तर मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ला १७ आणि नीरज घेवान यांच्या ‘होमबाउंड’ला १५ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. ही नामांकने थिएटर आणि OTT अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांसाठी असून, आजच्या भारतीय सिनेमाचे बदलते स्वरूप यातून स्पष्टपणे दिसून येते. संपूर्णपणे निष्पक्ष आणि केवळ गुणवत्तेवर आधारित प्रक्रिया १९९५ मध्ये सुरू झालेले ‘स्क्रीन अवॉर्ड्स’ त्यांच्या संपादकीय विश्वासार्हतेसाठी ओळखले जातात. याचे संचलन ‘स्क्रीन अकॅडमी’द्वारे केले जाते, जी ५० हून अधिक दिग्गज चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांची एक स्वतंत्र व विना-नफा तत्त्वावर चालवली जाणारी संस्था आहे. यंदा अकॅडमीच्या ९५% हून अधिक सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. पारदर्शकता जपण्यासाठी ‘ऑलिम्पिक पद्धती’चा (trimmed mean) वापर करण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येक श्रेणीचे सरासरी ३८-४० तज्ञांनी मूल्यमापन केले. ही प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (USC) च्या ‘स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स’मधील सिनेमा आणि मीडिया स्टडीजच्या अध्यक्षा, प्रोफेसर प्रिया जयकुमार यांनी एक विशेष स्कोअरिंग सिस्टम (Rubric) विकसित केली आहे. याच निकषांच्या आधारे अकॅडमीचे सदस्य चित्रपटांना गुण देतात. गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच, एखादा चित्रपट पुरस्कार सोहळा थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनांतर्गत, यूट्यूबसोबतच्या खास भागीदारीमुळे हा सोहळा जगभरातील प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल. त्याचबरोबर, याचे थेट प्रक्षेपण सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिववर देखील केले जाईल. सर्व ५३ अकॅडेमी सदस्यांची यादी www.screen-academy.org नामांकनांची यादी: चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ सर्वोत्कृष्ट ऍक्शन 120 बहादुर छावा देवा धुरंधर जाट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृप्ति डिमरी – धड़क 2 यामी गौतम धर – हक़ सोनल मधुशंकर – ह्यूमन्स इन द लूप

Read More
ENTERTAINMENTLatest News

घेऊन येतेय सुखाची नांदी… ‘आनंदी’

कधी विचार केलाय की, रंग फक्त डोळ्यांनीच दिसतात की ते मनानेही अनुभवता येतात? हा साधा वाटणारा प्रश्न, पण त्यात दडलेली भावना मात्र खूप

Read More
ENTERTAINMENTLatest News

“‘सनई चौघडे’ मध्ये शर्वरीचा स्वॅग, कुटुंबासाठी झटणारी मुलगी प्रेक्षकांना भावणार !

‘सनई चौघडे’ मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी साळवी एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘शर्वरी परब’ ही तिची व्यक्तिरेखा एकदम बेधडक आणि बिनधास्त आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, तयारी, सहकलाकार आणि

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

श्रेया ही वैविध्य जपणारी अतिशय गुणी अभिनेत्री; ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचे उद्गार

पुणे : अनेकदा कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिका मिळत राहतात. त्यांचा साचा होऊ शकतो. पण श्रेया भाग्यवान आहे. तिने आपल्या आजवरच्या कामात

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘झी सिने अवॉर्ड्स २०२६’ मध्ये विकी कौशलने मराठा शौर्याला दिली खास आदरांजली

    ‘झी’ टीव्हीने पुन्हा एकदा भारतीय सिनेमाचा भव्य उत्सव साजरा करत ‘२४वा ‘झी सिने अवॉर्ड्स २०२६’ रंगतदार पद्धतीने पार

Read More
ENTERTAINMENTLatest News

भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच !

  असं म्हणतात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती कधी कधी अत्यंत प्रिय असतात. ती आपल्यासाठी कुठलंही वादळ झेलून नेतात, आपल्यामागे

Read More
ENTERTAINMENTLatest News

शांततेत दडलेला थरार !’बोल बोल राणी’ जुलै मध्ये होणार प्रदर्शित

सिड विंचुरकर निर्मित, दिग्दर्शित ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून येत्या १० जुलै रोजी हा चित्रपट

Read More
ENTERTAINMENTLatest News

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा “पिक्चर बॉईज”

चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर

  पुणे  : राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

  सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हातात “बायको पाहिजे” असे पोस्टर्स घेऊन उन्हातान्हात फिरणारा

Read More
ENTERTAINMENTLatest News

गौतमी पाटीलच्या धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा

मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तलास’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा

Read More
ENTERTAINMENTLatest News

“सनई चौघडे” मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

झी मराठीची नवी मालिका ‘सनई चौघडे” मध्ये अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘जय खानोलकर’ ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल राजने मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझ्या व्यक्तिरेखेचे नाव जय खानोलकर आहे. तो खूप प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि थोडासा अॅटिट्युड असलेला आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

“ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

होळीच्या रंगांनी आणि नव्या सुरुवातीच्या उत्साहाने नटलेल्या या वातावरणात, अ भिनेत्री मेघना एरंडे जोशी आपल्या आवडत्या सणाविषयीच्या गोड आठवणींना उजाळा

Read More
ENTERTAINMENTLatest News

“महाराष्ट्राची हस्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न

सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली. “हस्यजत्रेची रंगपंचमी   खेळ खेळूया होळीचा” या

Read More
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

बिग बॉस मराठीच्या घरात ट्रिपल एंट्री, मनोरंजन आणि ट्रिपल ट्रबल!

बिग बॉस मराठीच्या घरात ट्रिपल एंट्री, मनोरंजन आणि ट्रिपल ट्रबल!

Read More