Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे फेस्टिव्हल श्रींची प्रतिष्ठापना

पुणे  : ३७व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस नेहरू स्टेडियम येथे सकाळी १०:४५ वाजता पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम आणि त्यांच्या पत्नी सौ. माला यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. याप्रसंगी पौरोहित्य वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी यांनी केले. या प्रसंगी हॉटेल सारस मध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयलमुख्य संयोजक अॅड. अभय छाजेडमाजी गृहराज्य मंत्री रमेश बागवेसांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाईमाजी नगरसेविका लता राजगुरूप्रवीण प्र. वाळिंबेप्रसन्न गोखलेकाका धर्मावत बाळासाहेब अमराळेविनोद सुर्वेनामदेव चाळकेसचिन साळुंकेद. स. पोळेकरअशोक मेमजादेकर्ना उपाध्यायसुभाष सुर्वे,  श्रद्धा गायकवाडअमोल दुर्वे,  सचिन खवले,  अनिरुद्ध लढ्ढा, आबा जगतापविजय शेटेअहमद शेखनावेद अत्तारअनिकेत गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading