Thursday, April 16, 2026
Latest NewsPUNE

टिंगरेनगर येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

पुणे : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569 व्या जयंतीनिमित्त शुद्धोधन, हवालदार मळा, टिंगरेनगर येथे पूजनीय भन्ते नागघोष महाथेरो पूजनीय भंते एस प्रियदर्शी व पूजनीय भंते सचित बोधी यांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध वंदना घेण्यात आली. श्रामणेर संघ व बौध्द भिकूनां चिवर दान करण्यात आले. कार्यक्रमाला के. बी. मोटधरे, दिलीप घाईजे, संदीप सोनवणे, राजेश माने, योगगुरु नामदेव इंगळे, एन. जी. शिंदे, निलेश गायकवाड व भारतीय बोद्ध सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजित सोहळ्यामध्ये 500 उपासक, उपासिका आणि श्रामणेर संघ व भिक्कू यांनी स्नेह भोजन व खीर चा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब जानराव, संकेत जानराव, प्रतीक जानराव यांनी केले.
कार्यक्रमाला शैलेंद्र चव्हाण, महेंद्र निकाळजे, शाम सदाफुले, रवी अवसरमल, निलेश रोकडे, विनोद टोपे, शमशुद्दीन शेख, अक्षय अवसरमल, आशिष भोसले, राजेश गाढे, रमेश तेलवढे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, रावसाहेब झेंढे, शुभम चव्हाण, विक्की वाळके व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading