‘चाहे कृष्ण कहो या राम’ या सांगीतिक कार्यक्रमातून मराठी नववर्षाचे स्वागत
पुणे : प्रतिथयश तबलावादक प्रशांत पांडव आणि त्यांचे शिष्य गीत इनामदार व किशोर पांडव यांच्या स्वर- नाद म्युझिक फाऊंडेशनच्या
Read Moreपुणे : प्रतिथयश तबलावादक प्रशांत पांडव आणि त्यांचे शिष्य गीत इनामदार व किशोर पांडव यांच्या स्वर- नाद म्युझिक फाऊंडेशनच्या
Read Moreपुणे : ‘कलाकाराने कलाकारांसाठी तयार केलेले एक हक्काचे व्यासपीठ म्हणजे गंधार क्रिएटिव्हज्’, अशा शब्दांत आपल्या नव्या सर्जनशील उपक्रमाचा परिचय करून
Read MoreThe ceremonious inauguration of an opulent exhibition, showcasing over 100 rare and distinguished vintage and classic automobiles—including Humber, Chrysler,
Read Moreपुणे : “अवंतिका या मालिकेतील शीर्षक भूमिकेमुळे मी अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही अधिक मोकळी होत गेले. मी अंतर्मुख होते, ती
Read Moreपुणे: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून नुकताच ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आनंद
Read Moreबीड: प्रतिनिधी सुदर्शन घुले याने आवादा कंपनीच्या लोकांकडे खंडणीची मागणी केली आणि संतोष देशमुख यांना जिवंत न ठेवण्याची धमकी देखील
Read Moreमहाराष्ट्रात सर्वच सण जल्लोषात साजरे होतात पण मराठी सणांचा उत्साह वेगळाच असतो. सध्या सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याची तयारी सुरु
Read Moreपुणे : विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पुण्यातील विठ्ठलवाडी येथील सिंहगड रोडवरील त्यांच्या नवीनतम
Read Moreपुणे : दहावीच्या परीक्षेपूर्वी निरोप घेतलेल्या हडपसर येथील प्रगती महाविद्यालयातील शाळेतील माजी विद्यार्थ्यांची शाळा 25 वर्षांनी पुन्हा भरली. प्रगतीच्या शिलेदारांचे
Read Moreपुणे : पुणे विद्यापीठ चौकामधील ब्रेमेन चौक ते ई-स्केअर दरम्यानचा पूल येत्या एक मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे छत्रपती शिवाजीनगरचे
Read Moreशासनाच्या फसवेगिरीमुळे समाविष्ट गावांतील नागरिकांवर भरमसाठ मिळकतकराची टांगती तलवार
Read Moreसाखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रामधील ऊस शेतीमध्ये ‘एआय’चा वापर वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार
Read Moreमुंबई: प्रतिनिधी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियान तिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे वेगळेच वळण
Read Moreनवी दिल्ली: प्रतिनिधी विमा पॉलिसी घेताना मद्यपान अथवा अमली पदार्थ सेवनाची सवय अथवा व्यसन असल्याचे लपविल्यास आणि त्या कारणाने पॉलिसीधारक
Read Moreपुणे : महाराष्ट्र राज्यातील एकूण १,७२४ सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-यांनी दहा-वीस-तीस अंतर्गत एस-१४ वेतनश्रेणी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल
Read Moreपुणे :श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध
Read Moreपुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. ३० मार्च
Read Moreहिंदू नववर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन पुणे: समाजात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव हे केवळ व्यक्तिगत अथवा कौटुंबिक
Read Moreपुणे : हिंदुजा ग्रुपची 110 वर्षे जुनी समाजाभिमुख काम करणारी शाखा हिंदुजा फाउंडेशनने आपल्या प्रमुख जल जीवन उपक्रमांतर्गत आज
Read Moreमुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या बजेट घोषणेने खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये वाढीला भरपूर वाव मिळवून दिला आहे, त्यामुळे भारतात कन्झम्पशनमध्ये वाढीसाठी एक प्रभावी प्रेरक निर्माण झाला आहे. नव्या कर व्यवस्थेमध्ये (आर्थिक वर्ष २६ पासून लागू होणार आहे) १२.७५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न किंवा पगारदार व्यक्तींवर शून्य कर लागू असल्याने भारतीय ग्राहकांची खर्च करण्याची शक्ती वाढेल, त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये मागणी वाढेल. आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये कन्झम्पशनमुळे होत असलेल्या विकासाचा वेग वाढेल, त्यामुळे अनोख्या गुंतवणूक संधी उपलब्ध होतील. भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने (टाटा एआयए) हा बदल समजून घेत, विविध ग्राहक क्षेत्रांना टार्गेट करत दोन कॉन्टेक्स्च्यूअल फंड प्रस्तुत केले आहेत. अ. टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड: खास तयार करण्यात आलेल्या फंडच्या माध्यमातून, ग्राहक वाढत्या कन्झम्पशन ट्रेंड्सचा लाभ घेऊ शकतील, इतकेच नव्हे तर, आपल्या प्रियजनांसाठी आर्थिक सुरक्षा देखील सुनिश्चित करू शकतील. अशाप्रकारे हा फंड धन निर्माण करण्याचे आणि आर्थिक सुरक्षा असे दुहेरी लाभ प्रदान करतो. ब. टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंड: टाटा एआयएच्या युनिट-लिंक्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून उपलब्ध, हा फंड अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांना रिटायरमेंटनंतर आपली बचत वाढवायची असते. दीर्घकालीन विकास मिळवून देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला हा फंड तुम्हाला एक मजबूत रिटायरमेंट फंड तयार करण्यात मदत करतो, जो तुम्हाला येणाऱ्या पुढील वर्षांसाठी आर्थिक स्थिरता आणि मनःशांती प्रदान करू शकतो. दोन्ही नवीन फंड ऑफर २४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध राहतील. प्रत्येक युनिटची किंमत १० रुपये असेल. योग्य वेळ आताच का आहे भारतामध्ये कन्झम्पशनमध्ये वाढ कायम राहील – भारतात कन्झम्पशन क्षेत्रात मोठे बदल घडून येत आहेत. वाढते उत्पन्न, शहरीकरण आणि ग्राहकांच्या प्राथमिकतांमध्ये होत असलेले बदल ही यामागची प्रमुख कारणे आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या कर सुधारणांनी याला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे ग्राहकांच्या हातात अधिक पैसे राहू लागले आहेत आणि एफएमसीजी, रिटेल, ईकॉमर्स आणि ऑटोमोबाईल यासारख्या क्षेत्रांमध्ये मागणी वाढत आहे. भारतामध्ये कन्झम्पशनमध्ये वाढीमागील काही कारणे खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये वाढ – मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढत आहे, एफएमसीजी, रिटेल, ईकॉमर्स, ऑटोमोबाईल इत्यादी क्षेत्रांमध्ये ग्राहकांकडून केला जाणारा खर्च वाढत आहे. ही वाढ भारताची आर्थिक मजबुती स्पष्टपणे दर्शवते. डेमोग्राफिक लाभ: भारतात ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. भारताला युवा मनुष्यबळाचे लाभ मिळत आहेत, त्यामुळे देशात कन्झम्पशनमध्ये वाढीला चालना मिळत आहे. काम करणाऱ्यांची लोकसंख्या वाढत असल्याने खर्च करण्याजोगे उत्पन्न वाढत आहे, परिणामी उत्पादने, सेवा यांच्या मागणीत वाढ होत आहे. करांमध्ये अनुकूल सुधार: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये देण्यात आलेली कर सूट शहरी आणि निम-शहरी क्षेत्रांमध्ये क्रय शक्ती वाढवेल, त्यामुळे आपल्या इच्छेनुसार केले जाणारे खर्च आणि प्रीमियमायजेशन ट्रेंड्सना चालना मिळेल. ग्राहकांच्या वर्तनामध्ये बदल: आजचे ग्राहक बचतीपेक्षा जास्त प्राधान्य अनुभवांना देत आहेत. विशेषता, ऑनलाईन खरेदी, डिजिटल सेवा इत्यादींना स्वीकारत आहेत. हा बदल भारतामध्ये कन्झम्पशनला नवे रूप देत आहे. वेगाने वाढते क्षेत्र: ईकॉमर्स, क्विक कॉमर्स आणि प्रीमियम किंवा लक्झरी गुड्स क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. उदाहरणार्थ, रेडसीर कन्सल्टिंगनुसार, भारतीय क्विक कॉमर्स मार्केट, ज्याचे मूल्य २०२१ मध्ये जवळपास १.१ बिलियन डॉलर्स होते ते २०२८ पर्यंत १२ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असे अनुमान आहे. या काळात जवळपास ३०-३५% सीएजीआर दर्शवला गेला आहे. टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड आणि टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंड या ट्रेंड्सचे लाभ मिळवण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या डिझाईन करण्यात आले आहेत. हे फंड भारताच्या विकसित होत असलेल्या कन्झम्पशन पॅटर्न्सचे लाभ मिळवण्यासाठी सज्ज कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. टाटा एआयएचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर हर्षद पाटील यांनी सांगितले, “शहरीकरण, वाढते उत्पन्न आणि प्रीमियम उत्पादने आणि सेवांकडे कल वाढत असल्याने भारतातील कन्झम्पशन पॅटर्न्स वेगाने विकसित होत आहेत. टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन फंड आणि टाटा एआयए लाईफ टॅक्स बोनान्झा कन्झम्पशन पेन्शन फंडला युवक आणि मध्यमवयीन गुंतवणूकदारांना या गतिशील विकासाचे लाभ मिळवण्यात मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला कर लाभांबरोबरीनेच धन वाढवण्याच्या संधी मिळतात.”
Read More