कल्याण रेल्वे स्थानाकाला दिलेली धमकी पोकळ असल्याचे निष्पन्न
कल्याण: मंगळवारी रात्री अज्ञात इसमाने उल्हासनगर पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बे उडून देण्याची धमकी दिली उल्हासनगर पोलिसांनी याबाबत नियंत्रण कक्ष आणि रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कल्याण रेल्वे स्थानकात धाव घेऊन सलग चार तास बॉम्ब शोधण्याचे प्रयत्न केले.
मात्र, , कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरात कुठेही बॉम्ब आढळून आला नाही त्यावरून ही धमकी पोकळ असल्याचे निष्पन्न झाले. या चार तासांच्या कालावधीत मात्र,, सतत गोड बोललेल्या कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांमध्ये घबराट पसरल होती. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कल्याण येथील पोलीस ठाण्यात विश्वाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दूरध्वनीचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
