Monday, September 21, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराज यांनी केले. तसेच त्यांनी आपल्या लेखनातून समाज प्रबोधनाचे काम केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading