Assembly Elections 2024 : राज्यात सायंकाळी 6 पर्यंत 58.25 टक्के मतदान
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.25 टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांग होत्या यामुळे अंतिम आकडा वाढणार आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ६१.९५टक्के,
अकोला – ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड – ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे – ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली – ६१.१८ टक्के, जळगाव – ५४.६९ टक्के, जालना- ६४.१७ टक्के, कोल्हापूर- ६७.९७ टक्के, लातूर _ ६१.४३ टक्के, मुंबई शहर- ४९.०७ टक्के, मुंबई उपनगर-५१.७६ टक्के, नागपूर – ५६.०६ टक्के, नांदेड – ५५.८८ टक्के, नंदुरबार- ६३.७२ टक्के, नाशिक -५९.८५ टक्के, उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, पालघर- ५९.३१ टक्के, परभणी- ६२.७३ टक्के, पुणे – ५४.०९ टक्के, रायगड – ६१.०१ टक्के, रत्नागिरी- ६०.३५ टक्के, सांगली – ६३.२८ टक्के, सातारा – ६४.१६ टक्के, सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के, सोलापूर -५७.०९ टक्के, ठाणे – ४९.७६ टक्के, वर्धा – ६३.५० टक्के, वाशिम -५७.४२ टक्के, यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
