Sunday, June 7, 2026

Month: October 2024

ENTERTAINMENTLatest News

मनोरंजनाची दिन दिन दिवाळी – सूर्या, शिवा, लीला आणि वसुचा लग्नानंतरचा पहिला दिवाळसण !

झी मराठीवर २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर होणार मनोरंजनाची ‘दिन दिन दिवाळी’ ‘लाखात एक आमचा दादा’  मालिकेत नियतीने जोडलेल्या नात्यामध्ये प्रेम फुलणार, यंदाची दिवाळी सूर्या आणि तुळजासाठी प्रेममयी असणार. डॅडी, सूर्याला, घरी बोलावतात, सगळे तणावात आहेत की डॅडीनी अचानक सगळ्यांना का बोलावलं असेल ? दुसरीकडे  दिवाळीच्या तयारीला सुरुवात झालेय. बहिणी सूर्याला दिवाळीसाठी काय काय हवं सांगतात. सूर्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणतो.  पण  स्वतःसाठी काहीच आणत नाहीत. हे बघून बहिणी भावूक होतात. ‘शिवा’ मालिकेत शिवा आणि आशु एकत्र चार्टर्ड फ्लाइटमधून प्रवास करतात. तिथेच शिवाने आशूसाठी प्रपोज प्लान केलंय. शिवाची ही अनपेक्षित कृती पाहून आशु थक्क होतो. तो आपल्या भावना सांगणार इतक्यात, आशूला फॅक्ट्री मधून येतो. कामगारांना  दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे ते संप पुकारतात, ज्याने शिवा आणि आशु मुंबईला परतावं लागत. शिवा, आशु देसाई कुटुंबाच्या रक्षणासाठी पाऊल उचलतात. ते कामगारांना आश्वासन देतात की ते या घोटाळ्याचा शोध घेऊन दोषीला पकडतील. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मध्ये पार्टीच्या वेळेस लकी वसूला सांगतो की आज रात्री तिला त्याच्या बेडरूममध्ये यायचे आहे. वसु त्याच्या खोलीत  जाणार, पण लकीला धडा शिकवायला. याचा  राग येऊन लकी वसूला सांगतो की ही दिवाळी ठाकूर कुटुंबासाठी नरक असेल. वसु ही लकीला आव्हान देते की एका आठवड्यात तू घराबाहेर असशील. काय असेल वसुंधराचा हा नवीन प्लन. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सरोजिनी लीलाला एजे आणि अंतरा यांच्या कॉलेजच्या दिवसांची गोष्ट सांगते, की एजेने कॉलेजमध्ये अंतराला कसं प्रपोज केलं होतं. सरोजिनीच्या गोष्टीने लीला भारावून जाते. आता लीला सासू म्हणून पुन्हा घरात येणार. लीला २.० आल्यामुळे दिवाळीत सुनांची कशी तारांबळ उडणार  ज्यामुळे एजे आश्चर्यचकित होणार. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, एजे लीलाचं मन जिंकण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आणि स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र परत घालणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका मनोरंजनाची ‘दिन दिन दिवाळी’ फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

रिपब्लिकन पक्ष महायुतीचा प्रचार करणार; पुण्यातील पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीत रिपब्लिकन

Read More
BusinessLatest News

स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रगती करण्यासाठी जस्टडायलतर्फे पुण्यातील लहान व्यवसायांना मदत

मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर पुणे हे शिक्षण, संस्कृती आणि उद्योगाचे माहेरघर आहे. येथील नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

Read More
ENGLISH

FOGSI Vice President International Conference held in Pune

Need better neonatal care infrastructure in the country- Dr. Jaydeep Tank Pune 28 October 24 : At a time when

Read More
Latest NewsPUNE

बाळगोपाळांना हवेहवेसे वाटणारे चंद्रकांतदादा!

पुणे : चंद्रकांतदादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व. राजकीय जीवनात काम करताना ते नेहमीच समाजकारणाला सर्वाधिक महत्व देतात. कधी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश

मुंबई  – रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे.रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन

Read More
Latest NewsPUNE

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दाखल केला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज

  तळेगाव दाभाडे : मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी

Read More
Latest NewsPUNE

सायन्स पार्कमध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  पिंपरी : पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘इसरो – स्पेस ऑन व्हील्स’, पर्यावरण पूरक किल्ले बनवा स्पर्धा, शास्त्रीय

Read More
Latest NewsPUNE

कष्टकरी कामगार ७०० पुरुष, महिलांना पोशाख व मिठाई वाटप

पिंपरी  : समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अंध अपंग हॅंडीकॅप बंधू भगिनी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची

Read More
Latest NewsPUNE

प्रचंड शक्तिप्रदर्शन करत मनिष आनंद यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

  पुणे : विधानसभा निवडणूकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असेलले उमेदवार, खडकी कॅंटॉन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी

Read More
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधे पुण्यामधील विविध विद्यापीठांच्या कुलुगुरुंचा परिसंवाद

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागामध्ये

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र चित्पावन संघातर्फे देण्यात येणारा पहिला योगेश्वरी पुरस्कार धनश्री लेले यांना प्रदान

पुणे  : ‘योगेश्वरी देवीच्या नावाचा पुरस्कार आनंद, प्रोत्साहन आणि जबाबदारीचे भान जागवणारा आहे. माझ्या ज्ञाती बांधवांनी केलेला हा सन्मान मला

Read More
Latest NewsPUNE

शक्तिप्रदर्शन करीत माधुरी मिसाळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

  पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी मिसाळ यांनी शक्तिप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सारसबाग येथील गणपती आणि

Read More
Latest NewsPUNE

बीआरडीएसच्या वतीने भारतातील सर्वात मोठे डिझाईन प्रदर्शन पुण्यात संपन्न

  पुणे : निसर्ग चित्र, मुक्तहस्त चित्र, वस्तू चित्र आणि कलाकृती, संकल्प चित्र, कोलाज आदी कलाकृतींबरोबर 3D मॉडेल्स आणि कॅनव्हासेस

Read More
BusinessLatest News

आदित्य बिरला समुहाच्या इंद्रिया ज्वेलरी ब्रँडचे दुसरे दालन पिंपरीत झाले सुरु

पिंपरी   : आदित्य बिरला समुहाच्या इंद्रिया या ज्वेलरी ब्रँडचे दुसरे दालन सिटी वन मॉल, पिंपरी येथे सुरू करण्यात आले. या

Read More
Latest NewsPUNE

आजच्या परिस्थितीत हिंदू समाजाला एकत्र आणणे महत्वाचे – स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे मत

पुणे : हिंदू धर्म हा सर्व समभाव मानणारा आहे, कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही, मात्र आपणच किती वेळा दगा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महायुतिच्या पायाभूत सुविधा आणि जनकल्यानाला कौल मिळणार : सीएसडीएस-लोकनीति सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध

मुंबई : नुकत्याच झालेल्या सीएसडीएस.-लोकनीतिच्या निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, महाराष्ट्र राज्य निवडणुकांपूर्वी पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी उपक्रमांना

Read More
ENGLISH

Mahayuti’s Infrastructure and Welfare Push Poised to Secure Electoral Edge: CSDS-Lokniti Survey

  A recent CSDS-Lokniti pre-poll survey indicates that the BJP-led Mahayuti alliance stands to benefit from significant public approval of

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

अमोल बालवडकर यांची तलवार म्यान; चंद्रकांत दादांची भेट घेऊन भरवला पेढा

पुणे : विधानसभा निवडणुकीत प्रचाराला सुरवात झाली असून प्रचाराला रंग चढत आहे. तर दुसरीकडे अनेक मतदारसंघांमध्ये नाराजीनाट्य पहायला मिळत आहे.

Read More
Latest NewsPUNE

साहित्योत्सव जश्न-ए-आदब सांस्कृतिक कारवाँ संस्कृती आणि साहित्याचा वारसा नटलेला मेळावा

पुणे : भारतीय संस्कृती, कला आणि साहित्य यांचा संगम असलेला जश्न-ए-अदब सांस्कृतिक कारवाँ हेरिटेज फेस्टिव्हल पुण्यात साजरा करण्यात आला. भारतभरातील

Read More