Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल 

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पक्षातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते रुग्णालयात असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading