Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Assembly Election 2024 : काँग्रेसची चौथी यादी जाहीर; दोन उमेदवार बदलले

 

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत चौदा उमेदवारांचा समावेश आहे. तर याआधी अंधेरी जाहीर केलेल्या नावात बदल केला आहे. याआधी सचिन सावंत यांच्या नावाची घोषणा केली होती. आता या जागेवर अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभेसाठी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चौथा यादीतील १४ उमेदवार
अमळनेर : अनिल शिंदे
उमरेड : संजय मेश्राम
आरमोरी : रामदास मेश्राम
चंद्रपूर : प्रवीण पाडवेकर
बल्लारपूर : संतोषसिंग रावत
वरोरा : प्रवीण काकडे
नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अ. गफ्फुर
औरंगाबाद पुर्व : लहु शेवाळे
नालासोपारा : संदिप पांडे
अंधेरी पश्चिम : अशोक जाधव
शिवाजीनगर : दत्तात्रय बहिरट
पुणे कॅन्टोन्मेंट : रमेश बागवे
सोलापूर दक्षिण : दिलीप माने
पंढरपूर : भगिरथ भालके

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading