Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

निक्किने सांगितले बिग बॉसच्या घराचे महत्व!

बिग बॉस मराठी दिवस एकोणिसावा

 

‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रत्येक दिवशी हे सगळे सदस्य काही ना काही नवीन शिकत आहेत आणि दुसऱ्यांना देखील शिकवत आहेत.

नुकत्याच आलेल्या बिग बॉसच्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता की घनश्याम आणि नक्की वर्षा उसगावकर यांना बिग बॉसच्या घरात राहण्याचे महत्त्व सांगत आहेत. निक्की आणि घनश्याम म्हणतात की,” जो बिग बॉसच्या घरात ऍडजस्ट करत आहे तो आता कुठेही राहू शकतो. हे घर आपल्याला प्रत्येक वस्तूची किंमत करायला शिकवते. आपण या घरातून निघताना एक वेगळे बनून निघतो.. कारण हे घर आपल्याला पाणी, अन्न, माणूस, भावना आणि रागावर नियंत्रण यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला बिग बॉसचे घर शिकवते”.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading