Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘ या ‘ कारणाने निक्की बसली रुसून;सूरजने सांगितले निक्कीच्या रागाचे कारण

 

 

Bigg Boss Marathi New Season Day 19 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील सदस्य प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. कधी कोणाची जोरदार भांडणे होतात तर कधी एकमेकांसोबत प्रेमाने वागतात.

नुकत्याच आलेल्या प्रोमोत तूम्ही पाहू शकतात की, वैभव आणि इरिना कोणत्या तरी गोष्टी वरून बोलत असतानाच निक्की अरबाजला म्हणते तू माझ्यासोबत बोलू नकोस आणि भांडून वैभव जवळ जाऊन बसते आणि तेच दुसऱ्याबाजूला अंकिता, आर्या आणि अभिजित यांना सूरज निक्कीच्या रागाचे कारण सांगत आहे. सूरज म्हणतोय,” निक्कीला वाटत आहे की अरबाजने कोणाला टास्कमध्ये धरले नाही म्हणून निक्की रुसून बसली आहे”.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading