Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

“सनसनीत दोन कानाखाली द्याव्याशा वाटतात” : अंकिता प्रभू-वालावलकर

 

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. हे चिमुकले पाहुणे घरातील सर्व सदस्यांना आपल्या तालावर नाचवताना दिसत आहेत. चिमुकल्या पाहुण्यांसोबत घरातील ‘छोटा पुढारी’देखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे. ‘छोटा पुढारी’च्या पंग्यामुळे घरात चांगलाच दंगा होणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता आणि धनंजय पोवार घन:श्यामबद्दल बोलताना दिसत आहे. अंकिता म्हणतेय,”घन:श्यामला खरचं मला मारावसं वाटत होतं… त्याच्या एका शब्दावरही मला विश्वास राहिलेला नाही. त्याला धावताना पाहून त्याच्या दोन कानाखाली द्याव्याशा वाटत होत्या”.

घन:श्यामने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काय कल्ला केलाय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading