Wednesday, August 5, 2026

Month: June 2024

ENTERTAINMENTLatest News

एजे- लीलाच्या रिसेप्शन मध्ये काय घडले?

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे. नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला १००१ प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा वाटलं की आता ह्यांचं नातं रुळावर येईल. पण एजे-लीलाच्या आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल. पण हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. दोघे ही आजीच्या सांगण्यावरून एका खोलीत राहायला तयार होतात. जे एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नाहीत त्यांच्यासाठी एका खोलीत राहणे म्हणजे तारेवरची कसरत असणार. एजेला एसी शिवय जमत नाही  आणि  लीला बिचारी एसी मध्ये गारठून जाते. लीलाला आहे अंधाराची भीती तर एजेला उजेडात झोपायची सवय नाही.  पण ही तर फक्त सुरुवात आहे ह्यांच्या इम्परफेक्ट संसाराची. हे सर्व होत असताना एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवस उजाडतो. लीलाला, कडक  सूचना मिळालेय की मीडिया समोर काहीही बोलायचे नाही. पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायचे नाही ते होणारच, मीडियाने लीलाला प्रश्न विचारून इतकं भांभावून सोडलंय लीलाच्या तोंडून असं काही निघत की  सगळे हादरतात आणि तितक्यात एजे तिथे येतो. लीलाच्या रिसेप्शन मध्ये खास पाहुणी बनून लीलाची मैत्रीण वसुंधरानि ही हजेरी लावली. लीला मीडिया समोर असं का बोलते जे ऐकून हादरतात ?  एजे ही वेळ सावरून नेऊ शकेल ? हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल ‘नवरी मिळे हिटलरला’ मध्ये दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

वारकरी संप्रदाय घराघरात रुजावा – हभप. डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर यांचे विचार

  पुणे : वारकरी संप्रदाय पोट भरण्यासाठी नसून आध्यात्मिक उन्नती, सुख, शांती आणि समाधानासाठी आहे. हा संप्रदाय घराघरात रुजविण्यासाठी प्रशिक्षित,

Read More
Latest NewsPUNE

वुफेंग विद्यापीठाची पुणे विद्यापीठाच्या आशय पत्रावर स्वाक्षरी

पुणे  : तैवानमधील वुफेंग विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आशय पत्रावर ( Letter Of Intent (LOI)) शुक्रवारी स्वाक्षरी केली. कुलगुरू

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे विमानतळाचे नवे टर्मिनललवकरच खुले होणार

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमली पदार्थांचा समूळ नायनाट होईपर्यंत बुलडोझर चालतच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई:  केवळ मुंबई, पुणे, ठाण्यातच नव्हे तर जिथे जिथे अवैध व्यापार सुरू आहे तिथे तिथे अमली पदार्थांचा समूळ नायनाट होईपर्यंत

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Pune : 16 वर्षाच्या मुलाने चालवला टँकर, व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना उडवले

पुणे:  वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली.

Read More
Latest NewsPUNE

नानासाहेब पेशवे यांचे कार्य देशभरात पोहोचविण्यास आपण कमी पडलो – मोहन शेटे

पुणे :  श्रीमंत नानासाहेब पेशवे  यांच्याकडे १७४० साली देशाचे नेतृत्व आले. भारताला अत्यंत कुशल प्रशासक नानासाहेबांच्या रूपाने मिळाले. मराठ्यांचे सामर्थ्य

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेतकरी, माता भगिनी, युवा, नोकरदार, उद्योजकांना ताकद देणारा अर्थसंकल्प! – चंद्रशेखर बावनकुळे 

* समाजातील सर्वच घटकांना भरीव मदत, अनुदान व न्याय महाराष्ट्राचा पोशिंदा असलेल्या माझ्या बळीराजाला आर्थिक व मानसिक ताकद देण्याच्या निर्धारासह

Read More
ENGLISH

Maharashtra’s favourite Riteish Deshmukh takes over as the host of Bigg Boss Marathi’s new season

  Expect double the fun, friendship and crazy entertainment! Bigg Boss enjoys a massive fan following not just in India

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात अमली पदार्थ विरोधात शासनाचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नवीन पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढले जात आहे. या विळख्यापासून तरूणाईला दूर ठेवण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर काम करीत

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॅास’मध्ये कल्ला करायला येतोय, महाराष्ट्राचा लाडका सुपर स्टार रितेश देशमुख

आता मस्ती, दोस्तीची कमाल आणि अफलातून धमाल!! ‘बिग बॉस’ म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात बोलबाला असलेला मनोरंजनाचा बादशाह… छोट्या पडद्यावरील

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प: नाना पटोले

  मुंबई : राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील

Read More
ENGLISH

INAUGURATION OF AIORL – 24 : A LANDMARK EVENT IN ARTIFICIAL INTELLIGENCE AND OTORHINOLARYNGOLOGY

PUNE : “AIORL-24 – Artificial Intelligence in Otorhinolaryngology: Newer Horizons,” a three-day Inter-Command Continuing Medical Education (CME) was inaugurated at

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

अभिनेता स्वप्नील जोशींच्या हस्ते ५६ किलोचा केक कापून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप 

पुणे : कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिरांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होत नसेल मात्र

Read More
Latest NewsPUNE

वैष्णवाच्या संगतीनेच सुख लाभते – ह.भ.प.धर्मराज महाराज हांडे

पुणे : “जीवनामध्ये संगतीला अत्यंत महत्त्व आहे. संगतीमुळेच जीवनाला आकार येतो. वैष्णव संगती असलेल्या माणसाला सुख लाभते. या सृष्टीवर परमार्थ

Read More
ENTERTAINMENTLatest News

दमदार ऍक्शन ने भरलेला ‘किल’ ५ जुलै ला चित्रपटगृहात

‘किल’ या ॲक्शन थ्रिलर बॉलिवूड चित्रपटाची चाहत्यांची आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा काही दिवसांत संपणार आहे. स्वत: ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्याचा अनुभव घेतल्यानंतर

Read More
Latest NewsPUNE

महापुरुषांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको आंदोलन

पुणे : महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यासह

Read More
BusinessLatest News

फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ऑटोमोबाइल आणि ऑटो ऐन्सिलरी क्षेत्रातील ‘ब्रँड ऑफ द इयर २०२४’ सन्मान

पुणे : पुणे स्थित फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. (Fleetguard Filters Pvt Ltd) या वाहन उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या फिल्ट्रेशन उत्पादन आणि सुविधा उत्पादक कंपनीला,

Read More
BusinessLatest News

बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेडची 7,450 दशलक्ष रुपयांची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर बुधवार, 3 जुलै 2024 रोजी होणार सुरू

बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेडने, 3 जुलै, 2024 रोजी इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक इश्यूच्या संबंधात त्याची बोली/इश्यू उघडेल.  इक्विटी शेअर्सच्या एकूण

Read More
BusinessLatest News

एमक्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेडची इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री 03 जुलै 2024 पासून सुरू

मुंबई: एमक्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेड (“कंपनी”) ने इक्विटी शेअर्सची (“ऑफर”) प्राथमिक समभाग विक्री बुधवार 03 जुलै 2024 रोजी खुली होईल आणि शुक्रवार 05 जुलै 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक दिवस आधी म्हणजेच मंगळवार 02 जुलै 2024 असेल.प्रति इक्विटी शेअरसाठी 960 रुपये ते 1008 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.  बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.  एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड (“कंपनी“) ची प्राथमिक समभाग विक्री [●] पर्यंतच्या   प्रत्येकी 10 दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स (“इक्विटी शेअर्स “) साठी होत आहे. [●] दशलक्ष रु. पर्यंतच्या (“ऑफर“) ऑफर मध्ये रोख रकमेसाठी [●] प्रति इक्विटी शेअर (प्रति इक्विटी शेअर [●] रु. च्या शेअर प्रीमियमसह) प्रत्येकी 10 रु. चे दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्सच्या कंपनीद्वारे 8,000.00 दशलक्ष रु. पर्यंत फ्रेश इश्यूचा समावेश आहे (“फ्रेश इश्यू“). प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या 11,428,839 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल मध्ये सतीश रमणलाल मेहता यांच्या द्वारे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या 420,000 पर्यंतचे [●] दशलक्ष रु. पर्यंत इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. नमिता विकास थापर यांचे [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 1,268,600 पर्यंतचे इक्विटी समभाग, समित सतीश मेहता यांचे [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 10,000 पर्यंतचे इक्विटी समभाग आणि सुनील रजनीकांत मेहता यांचे [●] दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 40,000 पर्यंत इक्विटी शेअर्स (“प्रवर्तक विक्री समभागधारक“) आहेत. बीसी इन्व्हेस्टमेंट्स IV लिमिटेडचे  (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक“) [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 7,234,085 पर्यंतचे इक्विटी शेअर्स असून RHP (“प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स“) च्या परिशिष्ट A अंतर्गत प्रवर्तक समूह विक्री समभागधारकांकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 1,342,586 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आहेत. अरुणकुमार पुरुषोतमलाल खन्ना (“वैयक्तिक विक्री समभागधारक“) यांच्या द्वारे [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 300,000 पर्यंतचे इक्विटी समभाग आणि आणि RHP च्या परिशिष्ट अंतर्गत इतर विक्री समभागधारकांकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 813,568 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“इतर विक्री समभागधारक” आणि एकत्रितपणे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स, प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर, वैयक्तिक सेलिंग शेअरहोल्डर आणि गुंतवणूकदार सेलिंग शेअरहोल्डर म्हणजेच “सेलिंग शेअरहोल्डर” आणि प्रत्येक वैयक्तिकरित्या, “सेलिंग शेअरहोल्डर” म्हणून आणि सेलिंग शेअरहोल्डर तर्फे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल साठी “विक्रीसाठी ऑफर”) यामध्ये आहेत. ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांकडून (“कर्मचारी आरक्षण भाग“) सबस्क्रीब्शनसाठी [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु.दर्शनी मूल्याच्या 108,900 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे आरक्षण समाविष्ट आहे. कंपनीने बुक रनिंग लीड मॅनेजरशी सल्लामसलत करून कर्मचारी आरक्षण भाग (“कर्मचारी सवलत“) अंतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 90 रु. पर्यंत सवलत  देऊ केली आहे. कर्मचारी आरक्षण भागापेक्षा कमी असलेली ऑफर यापुढे “नेट …

Read More