एमक्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेडची इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री 03 जुलै 2024 पासून सुरू
मुंबई: एमक्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेड (“कंपनी”) ने इक्विटी शेअर्सची (“ऑफर”) प्राथमिक समभाग विक्री बुधवार 03 जुलै 2024 रोजी खुली होईल आणि शुक्रवार 05 जुलै 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक दिवस आधी म्हणजेच मंगळवार 02 जुलै 2024 असेल.प्रति इक्विटी शेअरसाठी 960 रुपये ते 1008 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड (“कंपनी“) ची प्राथमिक समभाग विक्री [●] पर्यंतच्या प्रत्येकी 10 दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स (“इक्विटी शेअर्स “) साठी होत आहे. [●] दशलक्ष रु. पर्यंतच्या (“ऑफर“) ऑफर मध्ये रोख रकमेसाठी [●] प्रति इक्विटी शेअर (प्रति इक्विटी शेअर [●] रु. च्या शेअर प्रीमियमसह) प्रत्येकी 10 रु. चे दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्सच्या कंपनीद्वारे 8,000.00 दशलक्ष रु. पर्यंत फ्रेश इश्यूचा समावेश आहे (“फ्रेश इश्यू“). प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या 11,428,839 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल मध्ये सतीश रमणलाल मेहता यांच्या द्वारे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या 420,000 पर्यंतचे [●] दशलक्ष रु. पर्यंत इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. नमिता विकास थापर यांचे [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 1,268,600 पर्यंतचे इक्विटी समभाग, समित सतीश मेहता यांचे [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 10,000 पर्यंतचे इक्विटी समभाग आणि सुनील रजनीकांत मेहता यांचे [●] दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 40,000 पर्यंत इक्विटी शेअर्स (“प्रवर्तक विक्री समभागधारक“) आहेत. बीसी इन्व्हेस्टमेंट्स IV लिमिटेडचे (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक“) [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 7,234,085 पर्यंतचे इक्विटी शेअर्स असून RHP (“प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स“) च्या परिशिष्ट A अंतर्गत प्रवर्तक समूह विक्री समभागधारकांकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 1,342,586 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आहेत. अरुणकुमार पुरुषोतमलाल खन्ना (“वैयक्तिक विक्री समभागधारक“) यांच्या द्वारे [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 300,000 पर्यंतचे इक्विटी समभाग आणि आणि RHP च्या परिशिष्ट अंतर्गत इतर विक्री समभागधारकांकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याचे 813,568 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“इतर विक्री समभागधारक” आणि एकत्रितपणे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स, प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर, वैयक्तिक सेलिंग शेअरहोल्डर आणि गुंतवणूकदार सेलिंग शेअरहोल्डर म्हणजेच “सेलिंग शेअरहोल्डर” आणि प्रत्येक वैयक्तिकरित्या, “सेलिंग शेअरहोल्डर” म्हणून आणि सेलिंग शेअरहोल्डर तर्फे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल साठी “विक्रीसाठी ऑफर”) यामध्ये आहेत.
ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांकडून (“कर्मचारी आरक्षण भाग“) सबस्क्रीब्शनसाठी [●] दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु.दर्शनी मूल्याच्या 108,900 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे आरक्षण समाविष्ट आहे. कंपनीने बुक रनिंग लीड मॅनेजरशी सल्लामसलत करून कर्मचारी आरक्षण भाग (“कर्मचारी सवलत“) अंतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 90 रु. पर्यंत सवलत देऊ केली आहे. कर्मचारी आरक्षण भागापेक्षा कमी असलेली ऑफर यापुढे “नेट
