Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक कुशल योद्धा संघटक व राजकारण निपूण राज्यकर्ता असा नावलौकिक निर्माण करणारे मेवाडचे राजे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे, प्रा.(डॉ) दिगंबर मोकाट यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading