Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

गोखलेनगर भागात बाहेरून येवून दहशत करणा-या गुन्हेगारांमुळे नागरिकामघ्ये घबराट

पुणे:गोखलेनगर भागात काल काही गुन्हगारांनी हातात तलवारी धेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला , भविष्यात अशाप्रकारच्या धटना परत घडू नये यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेवून प्रभागातील सुरक्षेसंदर्भात महत्वाचे मुद्दे मांडले
गोखलेनगर भागात पेट्रोलिंग वाढवणे. दहशत करण्यावर कडक कारवाई.व्हावी रात्रीची नाकाबंदी करणे यांबाबत सर्वानी मागणी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, निलेश निकम, आदित्य माळवे ,उमेश वाघ, प्रविण डोंगरे,,अस्लम मिरजकर,सचिन इंगळे,हेमंत डाबी,किरण ओरसे, युवराज शिंगाडे ,आकाश धोत्रे,शशिकांत जगताप,योगेश यादव,केतन ओरसे,मयूर पवार, शनवाझ शेख, सुरेंद्र पासलकर,तुषार भिसे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading