Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

Pune : प्रेरणा तुळजापूरकर यांची भाजप महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

पुणे :- पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सौ प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली .
प्रदेसाध्यक्षा चित्रा वाघ , शहराध्यक्ष धीरज घाटे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या हस्ते सौ तुळजापूरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या ‘ तुळजापूरकर कुटुंब भारतीय जनता पार्टीला समर्पित कुटुंब आहे प्रेरणाच्या रूपाने आम्हाला एक सक्षम महिला मिळाली आहे. पक्षाची विचार धारा नक्कीच समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम सौ तुळजापूरकर करतील हा विश्वास आहे
सौ प्रेरणा तुळजापूरकर म्हणाल्या ‘ पक्षाने दिलेली जबाबदारी नक्कीच मोठी आहे. वरिष्ठांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडून समाजाला आणि पक्षाला अभिप्रेत असे काम करणार आहे’.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading