Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

चित्रपट आणि नाट्य संस्था च्या वतीने संविधान दिन साजरा

पुणे : चित्रपट आणि नाट्य संस्था च्या वतीने सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांच्या समवेत संविधान दिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रशासकीय अधिकारी बाळू गायकवाड यांना संविधान प्रत (पुस्तक) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व संविधान उद्देशीका देऊन जनजागृती करण्यात आली, तसेच बालगंधर्व झाशी ची राणी चौका मध्ये २६/११ मुंबई बाँबस्फोट हल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना आदरांजली वाहण्यात आली. याचे आयोजन चित्रपट आणि नाट्य संस्था च्या सर्व पदाधिकारी यांनी केले, त्यावेळी संस्थापक अध्यक्ष शुभम शशिकांत मोरे , सचिव चेतन दशरथ गिरी, उपाध्यक्ष कुणाल देशमुख, संचालिका अभिनेत्री अनुश्री ढम, अभिनेत्री रश्मी दहीरे, अभिनेत्री रेणुका आंबेकर, अभिनेत्री स्नेहल भोंग, ओमकार जाधव, नीलेंद्र यादव, शंकर घोडेराव, कुमार गायकवाड, अरुण गायकवाड, संकल्प भोसले, राहुल सोनवणे, अनिकेत जगताप, अनिल गायकवाड व आदी उपस्थीत होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading