fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

हिंद युवक मित्र मंडळाचा ‌‘एक दिवा मानव सेवेचा’

पुणे : ‌‘एक दिवा मानव सेवेचा’ या उदात्त उपक्रमाद्वारे हिंद युवक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येरवडा येथील मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत दिवाळी साजरी करीत मिठाईचे वाटप केले.
इतिहास संशोधक प्रा. सु. हा. जोशी, रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चव्हाण, वैद्यकीय अधिकारी माया पवार, मंडळाचे पदाधिकारी केतन भागवत, रोहित शिंदे, विजय दवे, रवींद्र मेमाणे, संतोष शिंदे, सुमित काची, गौरव मळेकर, संग्राम साळुंके, नयन मेश्राम, शुभम दातरंगे, राहुल महांगरे, अजित चव्हाण, शुभम राहुरकर, विशाल काची, तन्मय पारेकर तसेच साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा, वीर शिवराय मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल, सामाजिक समरसता मंचचे राजेश पवार, शरद शिंदे, अविनाश वाघमारे उपस्थित होते.
हिंद युवक मित्र मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे राम बांगड आणि प्रा. सु. हा. जोशी यांनी कौतुक केले.

Leave a Reply

%d