Monday, September 14, 2026
Latest NewsPUNE

सुयोग मित्र मंडळाची चांद्रयान मोहीम

पुणे : गोखले नगर परिसरातील सुयोग मित्र मंडळाने चांद्रयान ३ मोहिमेचा देखावा सादर केला आहे. चांद्रयान ३ चे प्रक्षेपण, विक्रम लेंडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सॉफ्ट लँडिंग देखाव्यात प्रदर्शित करण्यात आले आहे.

मंडळ यावर्षी 49 वे वर्ष साजरे करीत आहे. आजीबाईचा भोंडला, सार्वजनिक दिवाळी, इयत्ता दहावी मार्गदर्शन व्याख्यानमाला, वृक्षारोपण आधी मंडळाचे प्रमुख उपक्रम आहेत. मुकेश खामकर मंडळाचे अध्यक्ष आहेत राजू मापुस्कर, आशिष माने, शुभम वाईकर, संतोष चौधरी, साईराज बढे, विश्वजीत भावरी, साईराज शिर्सेकर, सार्थक धुमाळ यांनी सजावट केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading