Friday, April 3, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘ती’ येतेय पुन्हा, मात्र नवीन वेळेत…!

मनोरंजन खास दीड तास चला हवा येऊ द्या आणि सा रे ग म प रात्री ९ वा.

२५ सप्टेंबर पासून वेळ बदलणार आहे. कारण आपला लाडका कार्यक्रम ‘नवा गडी नवं राज्य’ रात्री ८.३० वा. आपल्या भेटीला येणार आहे, आनंदीला सुखाची चाहूल लागणार आहे, कारण आनंदी राघवच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. पण हा नवीन येणार पाहुणा रमा तर नसेल? सोबतच २५ सेप्टेंबरपासूनच हास्य आणि संगीताची मैफल रात्री ९ पासून म्हणजेच दीड तास रंगणार आहे. तेव्हा २५ सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा कारण आता वेळ बदलणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading