fbpx
Saturday, September 30, 2023
ENTERTAINMENTLatest News

YRF उद्या विकी कौशल स्टारर द ग्रेट इंडियन फॅमिली (TGIF) चा ट्रेलर रिलीज करणार!


दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य संगतात “TGIF हा एक कौटुंबिक मनोरंजन आहे ज्याचा उद्देश समुदायाला पाहण्याचा अनुभव देण्यासाठी आहे. आम्ही उद्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहोत! TGIF हा भारतातील कुटुंबातील सदस्यांच्या एकमेकांशी असलेल्या खास, अतूट बंधाबद्दलचा चित्रपट आहे. आमच्या ट्रेलरला लोकांच्या काय प्रतिक्रिया असेल मी त्यासाठी उत्साहित आहे. मला आशा आहे की त्यांना तो आवडेल आणि ते चित्रपटात गुंततील आणि आमच्या चित्रपटाच्या संदेशाबद्दल संभाषण करतील.”
द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन, सृष्टी दीक्षित, भुवन अरोरा, आशुतोष उज्ज्वल, भारती पेरवानी यांसारखे अत्यंत प्रशंसनीय अभिनेते असलेले पॉवर-पॅक टीम आहे. यात मानुषी छिल्लर देखील आहे तीची जोडी विकी कौशल सोबत आहे. हा चित्रपट 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: