Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

डीएस प्री प्रायमरी च्या वतीने जागतिक ग्रँड पेरेंट्स डे साजरा

पुणे : आज जागतिक ग्रँड पेरेंट्स डे च्या निमित्ताने डीएस प्री प्रायमरी च्या विद्यार्थी आजी-आजोबांबरोबर सारसबागेत आलेले तिथे सगळ्यांनी मिळून आजी आजोबा मुले व टीचर्स नी मिळून अथर्वशीर्ष चे पठण केले व गणपतीची आरती म्हटली तसेच डी इ एस मातृ मंदिर च्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबां समवेत सारसबागेच्या गणपतीच्या समोर शाडूमाती चा गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत आनंदाने सर्वांनी सहभाग घेतला व आखीव रेखीव गणपती विद्यार्थी आणि आज्याजोबांनी बनविले तसेच टीचर्सनी खास आजी आजोबा आणि मुलांसाठी हास्य क्लबचे आयोजन केले होते त्याच्या त देखील आजी आजोबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला नंतर सगळ्यांनी चहापानाचा आस्वाद घेऊन सारसबाग सारसबागेला एक फेरी मारून कार्यक्रमाची सांगता केली. 300 आजी आजोबांनी सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांची होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading