Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

बीएमसीसीचा ८० वा वर्धापनदिन साजरा

पुणे  :डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालया’चा (स्वायत्त) (बीएमसीसी) ८० वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर ॲड. साईप्रसाद परब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या आवारात नारळाची ८० झाडे लावण्यात आली. सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, कार्यवाह सुहास पटवर्धन, डॉ. राजश्री गोखले यांनी संयोजन केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading