fbpx

HSC Result : 12 वी राज्य बोर्डाचा निकाल आज, असा बघा निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (दि. 25 मे) दुपारी 2 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी वेबसाईटवर अर्ज करता येईल. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 5 जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात मिळणार आहे.

ऑनलाईन निकाल कसा पाहणार?

http://www.mahahsscboard.in
http://www.mahresult.nic.in
http://www.hscresult.mkcl.org

Leave a Reply

%d bloggers like this: