fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे स्टेशन ते दादर मार्गावर ई -शिवनेरी बस सेवा सुरु

पुणे : आज पासून पुणे स्टेशन येथून दादर करीता ई -शिवनेरी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. पुणे विभागास 5 ई -शिवनेरी बसेस व मुंबई विभागास 5 ई -शिवनेरी बसेस मिळाल्याने सदर मार्गांवर 10 ई -शिवनेरी बसेस द्वारे दिवस भरात 15 फेऱ्या पुणे स्टेशन येथून दादर करता सुटतील व दादर येथून पुणे करता 15 फेऱ्या सुटतील. सदरच्या फेऱ्या औंध मार्गे व निगडी मार्गे दर तासाला उपलब्ध राहतील.
अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक तसेच महिला सन्मान योजने अंतर्गत सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेता येईल. प्रवाश्यानी या बस सेवेचा लाभ घ्याव्या.

Leave a Reply

%d bloggers like this: