fbpx

झी चित्र गौरव २०२३ नामांकने जाहीर; पहा यादी

तयारीला लागा कारण आता चर्चा नाही तर बातमी होणार!

झी चित्र गौरव २०२३ नामांकन

मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२३ पुरस्काराची (Zee Chitra Gaurav ) नामांकनं जाहीर. चित्रपटांसाठी ह्या वर्षी परीक्षक म्हणून मृणाल कुलकर्णी, केदार शिंदे आणि विद्याधर पाठारे यांनी काम पहिले,

 सर्वोत्कृष्ट रंगभूषा
1. धर्मवीर – विधाधर भट्टे
2. मी वसंतराव – सौरभ कापडे
3. झोंबिवली – यास्मीन रॉजर्स
 सर्वोत्कृष्ट वेशभूषा
1. हर हर महादेव – नचिकेत बर्वे
2. मी वसंतराव – सचिन लोवलेकर
3. सर सेनापती हबीरराव – मानसी अत्तरदे
 सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
1. चंद्रमुखी – दीपाली विचारे – आशिष पाटील
2. सर सेनापती हंबीरराव – उमेश जाधव
3. झोंबिवली – रंजू वर्गीस
4. अनन्या – फुलवा खामकर
5. वेड – रंजू वर्गीस
 सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण
1. गोदावरी – बेलॉन फोन्सेका
2. मी वसंतराव – अनमोल भावे
3. झोंबिवली – लोचन कानविंदे
 सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
1. गोदावरी – ए.व्ही. प्रफुल्लचंद्र
2. मी वसंतराव – सारंग कुलकर्णी, सौरभ भालेराव
3. झोंबिवली – ए.व्ही. प्रफुल्लचंद्र

 सर्वोत्कृष्ट गीतकार
1. गोदावरी – जितेंद्र जोशी
2. एकदा काय झाल – संदीप खरे डॉ सलील कुलकर्णी
3. वेड – अजय- अतुल
4. चंद्रमुखी – गुरु ठाकूर
 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
1. वेड – श्रेया घोषाल
2. चंद्रमुखी – आर्या आंबेकर
3. अनन्या – मुग्धा कऱ्हाडे
4. चंद्रमुखी – श्रेया घोषाल
5. मी वसंतराव – प्रियांका बर्वे
 सर्वोत्कृष्ट गायक
1. धर्मवीर – मनीष राजगिरे
2. गोदावरी – राहुल देशपांडे
3. एकदा काय झाल – शंकर महादेवन
4. मी वसंतराव – राहुल देशपांडे
5. पांडू – अवधूत गुप्ते
 सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शन
1. एकदा काय झाल -सलील कुलकर्णी
2. वेड – अजय अतुल
3. चंद्रमुखी – अजय – अतुल
4. मी वसंतराव – राहुल देशपांडे
5. पांडू – अवधूत गुप्ते
 सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन
1. गोदावरी – अमित वाघचौरे
2. हर हर महादेव – सतीश चिपकर/राकेश कदम/सचिन पाटील
3. मी वसंतराव – अशोक लोकरे/ए.रुचा
4. सर सेनापती हंबीरराव – मदन माने
5. वेड – दुर्गेश महापात्रा/निलेश वाघ

 सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
1. सर सेनापती हंबीरराव – महेश लिमये
2. गोदावरी – शमीन कुलकर्णी
3. वेड – भूषणकुमार जैन
4. मी वसंतराव – अभिमन्यू डांगे
5. झिम्मा – संजय मेमाणे
 सर्वोत्कृष्ट संकलन
1. सर सेनापती हंबीरराव – मयूर हरदास
2. गोष्ट एका पैठणीची – मनीष शिर्के
3. मी वसंतराव – फैजल महाडिक – इम्रान महाडिक
4. अनन्या – अभिजीत देशपांडे
5. Y – जयंत जठार
 सर्वोत्कृष्ट कथा
1. गोदावरी – प्राजक्त देशमुख – निखिल महाजन
2. गोष्ट एका पैठणीची – शंतनू रोडे
3. अनन्या – प्रताप फड
4. एकदा काय झाल – सलील कुलकर्णी
 सर्वोत्कृष्ट पटकथा
1. गोदावरी – निखिल महाजन – प्राजक्त देशमुख
2. मी वसंतराव – निपुण धर्माधिकारी
3. Y – डॉ. अजित सूर्यकांत वाडीकर- स्वप्नील सोज्वळ
4. गोष्ट एका पैठणीची – शंतनू रोडे
 सर्वोत्कृष्ट संवाद
1. गोदावरी – प्राजक्त देशमुख
2. गोष्ट एक पैठणीची – शंतनू रोडे
3. मी वसंतराव – उपेंद्र शिधये / निपुण धर्माधिकारी

 सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
1. गोदावरी – सानिया भंडारे
2. एकदा काय झाल – अर्जुन पूर्णपात्रे
3. वेड – खुशी हजारे
4. गोष्ट एका पैठणीची – आरव शेट्ये
5. बालभारती – आर्यन मेंघाजी
 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
1. वेड – जिया शंकर
2. सर सेनापती हंबीरराव – श्रुती मराठे
3. गोदावरी – गौरी नलावडे
4. एकदा काय झाल – उर्मिला कानेटकर
5. मी वसंतराव – अनिता दाते
 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
1. धर्मवीर – क्षितीश दाते
2. सर सेनापती हंबीरराव – गश्मीर महाजनी
3. गोदावरी – संजय मोने
4. मी वसंतराव – पुष्कराज चिरपुटकर
5. अनन्या – अमेय वाघ
 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
1. गोष्ट एका पैठणीची – सायली संजीव
2. अनन्या – हृता दुर्गुळे
3. Y – मुक्ता बर्वे
4. चंद्रमुखी – अमृता खानविलकर
5. तमाशा लाईव्ह – सोनाली कुलकर्णी
6. वेड – जिनिलिया देशमुख

 सर्वोत्कृष्ट अभिनेता
1. गोदावरी – जितेंद्र जोशी
2. धर्मवीर – प्रसाद ओक
3. एकदा का झाल – सुमीत राघवन
4. वेड – रितेश देशमुख
5. मी वसंतराव – राहुल देशपांडे

 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
1. गोदावरी – निखिल महाजन
2. गोष्ट एका पैठणीची – शंतनू रोडे
3. मी वसंतराव – निपुण धर्माधिकारी
4. Y – डॉ.अजित वाडीकर
5. अनन्या – प्रताप फड
6. वेड – रितेश देशमुख
 सर्वोत्कृष्ट चित्रपट
1. गोदावरी
2. मी वसंतराव
3. Y
4. गोष्ट एक पैठणीची
5. वेड
तेव्हा तयारीला लागा कारण आता चर्चा नाही तर बातमी होणार! झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च
संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: