Thursday, September 24, 2026
ENTERTAINMENTLatest News

आनंदीला कळणार रमाच्या मृत्युमागील सत्य !

प्रेक्षकांना हवीहवीशी वाटणारी ‘नवा गडी नवा राज्य’  ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. राघव आणि चिंगी आनंदीसाठी एक स्टुडिओ भेट म्हणून देतो. रमा राघव आणि आनंदीच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेते. आनंदी रमाच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतेय, त्यात रमा आनंदीला तिच्या मृत्यूचं खरं कारण सांगते. रमाच्या सांगण्यानुसार या सगळ्यात राघवचा काहीच दोष नाही, हे रमाला राघवला सांगण्याची इच्छा आहे. आता आनंदी राघवला रमाला भेटण्यासाठी मदत करेल? आणि रमाच्या मृत्युमागील खरं कारण कळल्यावर काय असेल आनंदीची प्रतिक्रिया?

हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘नवा गडी नवा राज्य’ सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading