Monday, June 15, 2026
BusinessLatest News

अनक्रेव्‍हच्‍या नवीन कैम्पेनमध्‍ये वीर दास म्‍हणतात, #नोमोअरमिसिंगमीट

पुणे : लिसियसच्या प्‍लांट-बेस्‍ड मीट ब्रॅण्‍ड अनक्रेव्‍ह (UnCrave) ने लोकप्रिय कॉमिकअभिनेता व संगीतकार वीर दास यांची  ब्रांड अ‍ॅम्बेसेडर म्‍हणून निवड केली. अनक्रेव्‍हला मीटइटर्सना मीटचा आस्‍वाद न घेता आल्‍यास कसे वाटते हे माहित आहे आणि आपल्‍या प्‍लांट-बेस्‍ड आधारित मीट उत्‍पादनांच्‍या माध्यमातून मीट सारख्याच असणाऱ्या शाकाहारी सोल्‍यूशनसह ही पोकळी भरून काढली आहे. या कैम्पेनमध्‍ये अनेक जाहिराती आहेतज्‍यापैकी पहिली जाहिरात ‘विदाऊट मीट’ नुकतीच लॉन्‍च करण्‍यात आली आहे. वीर दास यांनी आपल्‍या सिग्‍नेचर शैलीमध्‍ये मीटचा आस्‍वाद घ्‍यायला न मिळाल्‍यास जीवन कशाप्रकारे असह्य होऊन जाते हे दाखवले आहे. या कैम्पेनच्‍या माध्‍यमातून ब्रॅण्‍डचे तिसरे उत्‍पादन – UnCrave Mutt~n Galouti kebab देखील लॉन्‍च करण्‍यात आले आहेज्‍यामधून UnCrave Chick~n और Mutt~n Seekh kebab चा समावेश असलेली सध्‍याची सीख कबाब श्रेणी अधिक दृढ होते.

या भागीदारीबाबत अधिक सांगताना अनक्रेव्‍हच्‍या व्‍यवसाय प्रमुख सिमरन भासिन म्‍हणाल्‍या, ‘‘अनक्रेव्‍हचे ब्रॅण्‍ड व्‍यक्तिमत्त्व उत्‍साहपूर्ण विचारसणी आणि उच्‍च अॅनिमेटेड एक्‍स्‍प्रेसिव्‍हनेस असलेल्‍या अद्वितीय व उत्‍साही ब्रॅण्‍ड म्‍हणून डिझाइन करण्‍यात आले आहेजे अगदी वीर यांच्‍यासारखे आहे. आम्‍ही वीर यांच्‍यासोबत काम करण्‍याबद्दल उत्‍साहित आहोत आणि आमचा विश्‍वास आहे की त्‍यांचा विनोदाचा ब्रॅण्‍ड सुलभसंबंधित व सर्वसमावेशक पद्धतीने ब्रॅण्‍डचा संदेश प्रसारित करेल. ही श्रेणी निर्माण करण्‍याची प्रक्रिया दीर्घकालीन आहे आणि आम्‍ही ही प्रक्रिया धमालपूर्ण पद्धतीने साकारण्‍यास उत्‍सुक आहोत.’’

अनक्रेव्‍हसोबतच्‍या आपल्‍या सहयोगाबाबत सांगताना अत्‍यंत उत्‍साहित वीर दास म्‍हणाले, ‘‘मी निस्‍सीम मीट-इटर आहे आणि कोणत्‍याही दिवशी मीटचा आस्‍वाद न घेऊ शकणे हा विचार माझ्या मते वैध नाही आहे. म्‍हणून अनक्रेव्‍ह व माझ्यामधील सहयोग असा आहे जणूमी आणि हास्‍य… अगदी स्‍वाभाविक व विधिलिखित आहे.’’

अनक्रेव्‍ह आपल्या वॉचवर्ड – #नो मोअर मिसिंग मीट सारखाच मीटी व स्‍वादिष्‍ट अनुभव देते. वीर दास यांनी नवीन कैम्पेनमध्‍ये ते सुरेखरित्‍या सादर केले आहे. मीटइटर्सना मीटलेस दिवसांमध्ये मीटची चव घेण्‍याच्‍या उत्‍सुकतेसह राहावे लागणार नाहीकारण आता ते स्‍वादिष्‍ट UnCrave Mutt~n Galouti kebab आणि Chick~n और Mutt~n Seekh kebab चा आस्‍वाद घेत त्‍यांच्‍या चवींची किंवा अनक्रेव्‍हची पूर्तता करू शकतात. #नो मोअर मिसिंग मीट आता प्रत्यक्षात शक्य आहे आणि ते सुद्धा चवदारज्‍यूसी प्रकारे. स्‍वादिष्‍ट अनक्रेव्‍ह श्रेणी रेडी-टू-कूकप्‍लांट-बेस्‍ड मीट डिशेस प्रस्तुत करतेज्‍यामध्‍ये उच्‍च प्रथिनेडाएटरी फायबर्स असण्‍यासोबत ट्रान्‍स-फॅट किंवा इतर कृत्रिम प्रीझर्व्‍हेटिव्‍ह्ज नाही आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading