Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा – करुणा मुंडे

मुंबई : रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी करुणा मुंडे यांची लेखी पतत्राद्वारे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, तसेच केंद्रीय महिला आयोगाला देखील तक्रार दिली आहे.

या पत्रात करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की, रुपाली चाकणकर पक्षपातिपने कामं करतात… या शिवाय अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांसॊत असलेल्या फोटो आज ही त्यांच्या फेसबुक वॉल वर दिसून येत आहेत… या शिवाय तक्रारदार महिलां आयोगात तक्रार घेऊन आल्यावर तेथून फोटो… व्हिडीओ प्रसारित करतात या मुळे या महिलांची ओळख समाजापुढे येत आहे…
या व इतर कारणासाठी रुपाली चकणाकरं यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे….

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading