Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन

दुबई : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडिया नुसार मुशर्रफ दीर्घकाळपासून आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अनेक महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना अमायलोइडोसिस हा आजार होता. त्यामुळे त्यांचे सर्व अवयव निकामी झाले आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading